WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ATM Transaction rules ATM वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी हा झाला मोठा बदल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ATM Transaction rules आज आपण पाहणार आहोत की प्रत्येक जण एटीएम वापरत असतो या एटीएम वापरणाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे यामुळे आता एक महत्त्वाचा बदल झालेला आहे तो कोणता बदल आहे आणि त्याचा सर्वसामान्य ग्राहकांवर काही परिणाम होणार आहे याचीच माहिती आपण घेणार आहोत

ATM Transaction rules पूर्ण माहिती

एटीएम धारक जे आहे त्यांना आता मोठा बदल झालेला आहे आणि हा बदल आहे स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम जे वापरत असतील त्यांच्यासाठी हा बदल लागणारा आहे तुम्हाला आता पैसे काढण्यावर चार्ज लागणार आहेत आणि चार्ज पैसे वाढलेले आहेत ते पैसे किती वाढलेले आहेत आणि कशा प्रकारच्या मर्यादा लागलेल्या आहेत याची आपण माहिती थोडक्यात घेऊयात

ATM Transaction rules: आजकाल डेबिट कार्डचा वापर अनेकजण करतात. परंतु डेबिट कार्डद्वारे ATM मधून पैसे काढताना काही चार्ज लागतो. यासाठी वेळोवेळी नियम बदलले जातात. आता SBI ने ATM ट्रांजेक्शनसाठी (SBI ATM Transaction Rules) नवीन नियम जाहीर केले आहेत. या नियमांनुसार SBI ग्राहकांना ATM वापरासाठी किती चार्ज द्यावा लागेल, हे जाणून घ्या.

भारतीय बँका दर महिन्याला ग्राहकांना ठराविक वेळा ATM कॅश ट्रांजेक्शनची सुविधा देतात. या मर्यादेपेक्षा जास्त वेळा ATM मधून पैसे काढल्यास अतिरिक्त चार्ज भरावा लागतो. काही बँका ग्राहकांना अनलिमिटेड ट्रांजेक्शनची सुविधा देखील देतात, परंतु यासाठी काही अटी लागू असतात.

SBI देखील ATM ट्रांजेक्शनवर चार्ज आकारते, जो ट्रांजेक्शनच्या प्रकारानुसार आणि शहरानुसार बदलतो. मेट्रो शहरांमध्ये चार्ज वेगळा असतो, तर सामान्य शहरांमध्ये वेगळा. शिवाय, SBI ग्राहक जर दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढत असतील, तर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागते.

ATM सुविधा मध्ये काय बदल झाला आहे

बँक धारकांचे काही ना काही सतत बदल होत असतात प्रत्येक तारखेच्या पहिल्या महिन्याला काय ना काही बदल होत असतात आता फेब्रुवारी महिन्यात देखील काहीतरी बदल होतील त्या आधीच आता एक मोठा बदल एटीएम धारकांमध्ये झालेला आहे एटीएम चेचार्जेस वाढलेले आहेत

जर एखाद्या ग्राहकाच्या बचत खात्यात 25,000 रुपयांचा Average Monthly Balance असेल, तर त्यांना SBI च्या ATM वर ट्रांजेक्शनसाठी कोणताही चार्ज भरावा लागत नाही. मात्र, दुसऱ्या बँकेच्या ATM वर फ्री ट्रांजेक्शनसाठी खात्यात किमान 1 लाख रुपयांचा बॅलन्स ठेवावा लागतो.

SBI खातेधारकांना मेट्रो शहरांमध्ये दुसऱ्या बँकेच्या ATM वर तीन वेळा आणि सामान्य शहरांमध्ये सहा वेळा फ्री ट्रांजेक्शनची सुविधा मिळते.

जर ग्राहकांनी ATM ट्रांजेक्शनची ठरवलेली मर्यादा ओलांडली, तर SBI च्या ATM वर ट्रांजेक्शनसाठी 10 रुपये आणि GST भरावा लागेल. दुसऱ्या बँकेच्या ATM वर प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी 20 रुपये आणि GST लागू होईल.

जर खात्यात किमान 25,000 रुपये असतील, तर ग्राहकांना महिन्याला पाच वेळा फ्री ट्रांजेक्शनची सुविधा मिळते. यापेक्षा जास्त बॅलन्स असल्यास, ट्रांजेक्शनवर कोणतीही मर्यादा नसते. मात्र, दुसऱ्या बँकेच्या ATM वर ट्रांजेक्शनसाठी किमान 1 लाख रुपयांचा बॅलन्स आवश्यक आहे.

तर अशाप्रकारे आपण बघितलं की एटीएम धारकांना कोणता बदल झालेला आहे कशाप्रकारे त्यांचे चार्जेस वाढलेले आहेत याचीच माहिती आपण घेतले आहे तर आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा.

Leave a Comment