WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

April hafta ladki bahin लाडकी बहीण एप्रिलचा हप्ता या तारखेला जमा होणार आदिती तटकरे यांनी दिली माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

April hafta ladki bahin आज आपण पाहणार की राज्याच्या ज्या महिला बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी आता महिलांसंदर्भात एक लाडक्या बहिणी संदर्भात एक मोठे विधान केलेले आहे ज्या महिला एप्रिल हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत तर त्या संदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे राज्यात लाडके बहिण योजनेचे जवळपास नऊ हप्ते मिळालेले आहेत दहावा हप्ता आहे एप्रिलचा आहे तरी याबाबत आता मोठी अपडेट आलेली आहे नेमका कोणत्या दिवशी हा आपला खतरनाक भगव्यात माहिती

April hafta ladki bahin संपूर्ण माहिती


राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठे आनंदाची बातमी समोरीत आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे आणि आपल्याला एप्रिल हप्त्याची कन्फर्म तारीख सांगितलेली आहे आणि कोणाला हप्ता मिळणार आहे कोणाला मिळणार नाही कोणाला पाचशे रुपये मिळणार आहे कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहूयात.

April hafta ladki bahin मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिना संपायच्या अगोदर प्राप्त होईल, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं. त्या पुणे येथे पत्रकारांसोबत बोलत होत्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो, असं आदिती तटकरे यांनी सांगितलं. नमो शेतकरी योजनेतून ज्या महिलांना एक हजार रुपये मिळतात त्यांना 500 रुपये मिळतील हे योजनेचे दोन शासन निर्णय होते त्यामध्येच निश्चित करण्यात आलं होतं, असं देखील त्यांनी सांगितलं.

लाडकी बहीण योजनेचा निर्णय वाचला तर गोष्टी समजतील. ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात, त्यांना एक हजार रुपये त्यातून मिळतात. शासनाच्या योजनांमधून किमान 1500 रुपये त्यांना मिळावेत असा दृष्टिकोन आहे. त्यामुळं हजार रुपये त्यांना नमो शेतकरी आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी  47 लाख आहेत. ऑक्टोबर 2024 महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी 2 कोटी 33 लाख महिला होत्या. ही योजना राबवताना कुचराई होत नाही. ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ दिला जात आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. 

लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 9 महिन्यांचे 13500 रुपये मिळाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च 2025 ची रक्कम 8 मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं एकाचवेळी देण्यात आली होती. आता लाडक्या बहिणींना अक्षय्य तृतीयेच्या च्या निमित्तानं त्यावेळी दिला जाईल अशी माहिती आहे. 

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामध्ये या योजनेचा वाटा महत्त्वाचा होता. लाडक्या बहिणींना महायुतीचं सरकार आल्यास दरमहा 2100 रुपये देऊ, असं आश्वासन देण्यात आलं होत. मात्र, महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊन देखील लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये पुन्हा वाढ न करण्यात आल्यानं विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात आले होते. यावर जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो, असं उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं होतं.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment