WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

After 10th course 10वी नंतर हे कोर्स करा लाख रुपये महिना मिळेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

After 10th course आज आपण पाहणार आहोत की दहावीनंतर आपल्याला कुठले कोर्स केले पाहिजेत आणि ज्यामुळे आपलं चांगले पैसे मिळतील आणि नेमका प्रश्न असतो की दहावी नंतर आपण काय करावे तर आज आपण बघणार आहोत की दहावी नंतर कुठले कुठले कोर्स असतात किती वर्षाचे असतात त्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत

After 10th course संपूर्ण माहिती

राज्यातील दहावी पास विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे दहावी नंतर सर्वात मोठा प्रश्न पडतो की आपण दहावीनंतर कोणता करिअर ऑप्शन घेतला पाहिजे विद्यार्थ्यांना पालकांना हा प्रश्न पडलेला असतो निकालाची वाट बघत असतात आत्ताच नुकताच महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लागलेला आहे त्यानंतर विद्यार्थी करिअर मार्गदर्शन साठी वेगवेगळ्या लोकांकडून शिक्षकांकडून नातेवाईककडून मार्गदर्शन घेत असतात आपण आज हेच बघणार आहोत की दहावीनंतर आपल्याला कुठल्या कुठल्या पर्याया असतात आणि किती वर्षाचे असतात त्यामुळे आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते तर दहावीनंतर कोणत्या कोणत्या नोकरीच्या ऑप्शन असतात बघुयात की संपूर्ण माहिती

After 10th course दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही महिन्यांचा मोकळा वेळ मिळतो. त्यांची इच्छा असेल तर ते या कालावधीत शॉर्ट टर्म कोर्स करू शकतात. यामुळे त्यांना अकरावीचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यास मदत होईलच, शिवाय उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होण्यास देखील मदत होईल.

दहावीनंतरचा प्रत्येक निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यावा. करिअरचा पाया इथूनच घातला जातो. दहावीनंतर अकरावी प्रवेशासाठी ही त्यांची निवड आणि भवितव्य लक्षात घेऊन विषयांची निवड करावी. साधारणपणे विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य यापैकी एका शाखेची निवड करतात.

दहावीनंतर तुम्ही काय करू शकतो?
दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय असतात. आपण आपल्या वरिष्ठांशी, शिक्षकांशी, पालकांशी किंवा करिअर तज्ञांशी बोलून यापैकी कोणतीही निवड करू शकता-
1- विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेचा 1- 12 वी अभ्यास
2- आयटीआय कोर्स
3- पॉलिटेक्निक कोर्स
4- डिप्लोमा कोर्स
5- पॅरामेडिकल कोर्स
6- शॉर्ट टर्म कोर्स

दहावीबोर्डाच्या परीक्षेनंतर व्होकेशनल कोर्सेसमध्येही प्रवेश घेता येतो. व्होकेशनल कोर्सेसमध्ये जॉब फोकस्ड अभ्यासक्रम तयार केला जातो.
व्होकेशनल कोर्सेस
1- इंटिरिअर डिझायनिंग कोर्स
2- फायर अँड सेफ्टी
3- सायबर लॉ
4- ज्वेलरी डिझायनिंग कोर्स
5- फॅशन डिझायनिंग कोर्स हे व्होकेशनल कोर्स करू शकता
दहावी पास होताच नोकरी करायची असेल तर खाली नमूद केलेल्या कोणत्याही कोर्समध्ये अ‍ॅडमिशन घेऊ शकता, जाणून घेऊया.

दहावीनंतर करिअर कुठे करायचे?
1) IIT- दहावीनंतर पटकन नोकरी शोधण्यासाठी IIT हा उत्तम पर्याय आहे. आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, मोटर मेकॅनिक, कॉम्प्युटर अशा अभ्यासक्रमांचा ठळकपणे समावेश आहे. त्यांचा कालावधी 6 महिन्यांपासून 2 वर्षांपर्यंत असतो.
2) कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग: हे संगणकाचे युग आहे. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्सेसमध्ये कॉम्प्युटर रिपेअरिंग, हार्डवेअर आणि नेटवर्किंग इ. विषयी शिकवले जाते.
3) अभियांत्रिकी पदविका: या अभ्यासक्रमाला पॉलिटेक्निक डिप्लोमा असेही म्हणतात. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम 3 वर्षांचा आहे. डिप्लोमा मिळाल्यानंतर तुम्ही नोकरीसाठीही अर्ज करू शकता. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, केमिकल, मेकॅनिकल, प्लास्टिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स असे विषय शिकवले जातात.
4) नॉन इंजिनीअरिंग डिप्लोमा: दहावीनंतर नॉन टेक्निकल डिप्लोमाचाही पर्याय आहे. हा पदविका देखील 3 वर्षांचा आहे. यामध्ये फॅशन डिझायनिंग, कमर्शियल आर्ट, टेक्सटाइल असे विषय शिकवले जातात.
5) हॉटेल मॅनेजमेंट: दहावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा कोर्स करता येतो. या उद्योगात भविष्यात चांगल्या संधी आहेत.

दहावीनंतर सरकारी नोकरी मिळेल का?
दहावीनंतर सरकारी नोकरीचा पर्यायही दहावीनंतर आहे. 10 वी नंतर भारतीय लष्कर, रेल्वे, बीएसएफ इत्यादींमध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकता. सरकारी नोकऱ्यांमधील भरतीची माहिती वृत्तपत्रे व संकेतस्थळांवरील जाहिरातींच्या माध्यमातून उपलब्ध आहे

अशाप्रकारे आपण पहिला की दहावी पास वर आपल्याला कोणत्या कोणत्या सरकारी नोकरीच्या ऑप्शन असतात याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट सरी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment