Aadhar card loan process आज आपण पाहणार आहोत की फक्त आधार कार्ड वर आपल्याला कशाप्रकारे दोन लाख रुपये त्वरित मिळतील त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा का ऑफलाइन याची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
Aadhar card loan process पूर्ण माहिती
Aadhar card loan process मनुष्य जीवनामध्ये भरपूर अडचणी असतात त्याच्यात जर आर्थिक अडचणीत आपण जर सापडलो तर ते अडचण न दुर होण्यासारखे असते त्यावेळेस आपण आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना सर्वांना पैशांची मागणी करत असतो कारण आपले आर्थिक अडचण दूर व्हावे म्हणून परंतु तुम्हाला माहित आहे का जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्याही नातेवाईकाकडे जायचे गरज लागणार नाही किंवा किंवा कुठल्या मित्राला फोन लावायची गरज नाही तुम्हाला त्वरित दोन लाख रुपये मिळतील
Aadhar card loan process कधी आपल्याला अचानक पैशांची गरज भासते. यावेळी आरोग्याची किंवा शिक्षणासाठी निधीची गरज असते. अशा स्थितीत तत्काळ पैशाची व्यवस्था करणे आवश्यक असते. तुम्हीही अशा परिस्थितीत असाल तर तुमच्या आधार कार्डद्वारे तुम्ही 2 लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक कर्ज सहज मिळवू शकता. हे अनेकांना माहीतही नसेल, पण तुम्हाला 2 लाखांचं कर्जड मिळू शकते.
आधार हे भारत सरकारने जारी केलेले एक ओळखपत्र आहे. ते आता केवळ ओळख आणि पत्त्याचा पुरावा राहिलेला नाही. त्याच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता. आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला वैयक्तिक कर्ज मिळू शकते, जे तुम्ही तुमच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. ज्यांना आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी हे कर्ज विशेषतः फायदेशीर आहे.
आधार कार्ड नावाप्रमाणे आपल्याला आधार देणारे कार्ड आहे कारण की आपले देशातील भारतीय असल्याची ओळख आहे त्यामुळे सर्वात मोठा पुरावा आधार कार्डवर तुम्हाला त्वरित कर्ज भेटेल ते पण तब्बल दोन लाख रुपयांचे नक्कीच सर्व सामान्यांसाठी चांगली गोष्ट आहे याची आधार कार्डवर आपण भरपूर काही गोष्टी करत असतो पण यावर आता आर्थिक अडचण देखील आपली दूर होणार आहे
आधार कार्डवर कसे मिळवाल कर्ज?
आधार कार्डवर कर्ज मिळणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही दीर्घ प्रक्रिया करावी लागणार नाही. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
योग्य प्लॅटफॉर्म निवडा:
प्रथम तुम्ही आधार कार्डवर कर्ज देणारी बँक, NBFC (नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी) किंवा डिजिटल कर्ज ॲप निवडा.
ऑनलाइन अर्ज करा
त्यानंतर तुम्हाला संबंधित प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट किंवा ॲपला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करताना, तुमची वैयक्तिक माहिती आणि कर्जाची रक्कम याबाबतची माहिती द्या.
आधार क्रमांक माहिती द्या
अर्ज प्रक्रियेदरम्यान, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. याच्या मदतीने तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा सहज पडताळता येईल.
इतर दस्तऐवज अपलोड करा
काही प्रकरणांमध्ये, बँका किंवा कर्ज पुरवठादार तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट इतिहास तपासण्यासाठी पॅन कार्ड, सॅलरी स्लिप किंवा बँक स्टेटमेंट यांसारखी इतर कागदपत्रे देखील मागू शकतात.
कर्ज मंजूरी आणि वितरण
एकदा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर, कर्ज मंजूर केले जाईल आणि रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
आधारवर आधारित कर्ज कोणाला मिळू शकते?
भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
स्थिर उत्पन्नाचे साधन असावे.
क्रेडिट स्कोअर चांगला असावा.
आधार कार्डावरील कर्जाचे फायदे
जलद प्रक्रिया:
कर्ज मंजूरी आणि रक्कम हस्तांतरण फार कमी वेळात होते.
अनेक कागदपत्रांशिवाय:
आधार कार्ड आणि काही मूलभूत कागदपत्रांसह कर्ज उपलब्ध आहे.
लवचिक परतफेड पर्याय:
EMI द्वारे कर्जाची परतफेड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
कमी व्याजदर:
व्याजदर इतर पर्यायांपेक्षा कमी असू शकतो.
कर्ज घेताना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत
कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा.
फक्त विश्वसनीय बँक किंवा NBFC कडूनच कर्ज घ्या.
तुमच्या पेमेंट क्षमतेचे मूल्यांकन करा आणि तुम्ही वेळेवर EMI परत करू शकता याची खात्री करा.
NBFC म्हणजे काय?Aadhar card loan process
NBFC म्हणजे नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी. या कंपन्यांना नॉन-बँकिंग वित्तीय संस्था असेही म्हणतात. NBFC कंपन्यांना बँकिंग परवाना नसतो. या कंपन्यांमध्ये कर्ज, क्रेडिट सुविधा, गुंतवणूक, विमा, भाड्याने घेणे, भाडेपट्टी देणे, चिट फंड इत्यादी व्यवसाय केले जातात.
NBFC कंपन्यांची वैशिष्ट्ये:
NBFC कंपन्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नियंत्रित करते.
NBFC कंपन्यांना कंपनी कायदा, 1956 अंतर्गत नोंदणी करावी लागते.
NBFC कंपन्यांना बँकिंग परवाना नसतो, त्यामुळे त्या बँकांपेक्षा वेगळ्या नियमांनुसार काम करतात.
NBFC कंपन्यांमध्ये कर्ज, ऍडव्हान्स, शेअर्स, स्टॉक, बाँड्स, डिबेंचर्स इत्यादी व्यवसाय केले जातात.
NBFC कंपन्यांमध्ये विमा, भाड्याने घेणे, भाडेपट्टी देणे, चिट फंड इत्यादी व्यवसाय केले जातात.
वरील लेखनात आपण आधार कार्ड कशाप्रकारे आपण चांगल्या पद्धतीने त्वरित कर्ज मिळू शकतो आणि आपल्या अडचणीवर याचीच माहिती घेतली आहे तरी आमच्या सर्व अपडेट साठी सरकारी नोकरी सरकारी योजना विद्यार्थी शिक्षक भरती शैक्षणिक बातम्या साठी आपल्या व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा