Aadar card niyam आजपासून आधारकार्ड वरील नियम बदलले महत्त्वाची बातमी
Aadar card niyam आज आपण पाहणार आहोत की आधार कार्ड हा आपल्या एक महत्त्वाचा घटक आहे आधार कार्ड मधील काय नियम बदललेले सरकारने काय सांगितले याविषयी आपल्याला माहिती बघायचे आहे आधार कार्ड म्हणजे एक सर्वात मोठा पुरावा असून आधार आहे त्यामुळे बघुयात की प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही आपल्याला अपडेट आधार कार्ड विषय करावी लागते याविषयी काही नियम आलेले आहेत बघूयात संपूर्ण माहिती.
Aadar card niyam संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे हा आधार कार्ड म्हणजे एक महत्त्वाचा पुरावा आहे आधार कार्ड म्हणजे आपला भारतीय असल्याचे गोळा ओळख आहे कारण आधार कार्डवर आपल्याला वेगवेगळ्या सरकारी सुविधांचा देखील लाभ मिळत असतो आधार कार्डवर आपल्याला बँकेत खाते उघडता येते इन्कम टॅक्स कुठे कुठले काम असले आपल्याला तर आधार कार्डवर सहजरीत्या ते होऊन जातात कुठल्याही गोष्टी करायचे असेल कुठली योजना लागू करायचे असेल तर आधार कार्ड आपल्याला लागतो आधार कार्ड हा एक सर्वात महत्त्वाचा आणि मोठा पुरावा आहे त्यामुळे आधार कार्ड बाबत सरकार वेगवेगळ्या वेळोवेळी गाईडलाईन्स प्रोव्हाइड करत असतात त्यावेळेस आता महत्त्वाची एक आणखीन अपडेट आलेली आहे सरकारने सांगितलेलं आहे की आधार कार्ड विषयक आहेत महत्त्वाचा बदल आहे तो आपल्याला बघायचं याविषयी संपूर्ण माहिती बघूयात.
Aadar card niyam आधार नोंदणी आणि अद्यतन नियम, २०१६’ नुसार, आधार नोंदणीच्या तारखेपासून दर १० वर्षांनी ओळख आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करणं अनिवार्य आहे. पण अनेकजण अद्याप नोंदणीपासून जुनेच आधार कार्ड वापरताना दिसतात. अशा लोकांना आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी १४ जून २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पण अंतिम मुदतीनंतर आधार कार्डवरील माहिती मोफत अपडेट करण्याची सेवा लोकांना मिळणार नाही, त्यांना माहिती अपडेट करण्यासाठी कार्डधारकांना प्रत्यक्ष आधार केंद्रावर जावं लागेल.
त्यामुळे जर तुम्हीही मागील १० वर्षांत आधार कार्डाची माहिती अपडेट केली नसेल, तर हे काम १४ जूनपर्यंत पूर्ण करा. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने गेल्या वर्षी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून २०२५ पर्यंत वाढवून दिली आहे. तुम्ही या तारखेपर्यंत आधारकार्डवरील आपली माहिती मोफत अपडेट करू शकतात. यानंतर तुम्हाला ही संधी मिळणार नाही.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा फक्त वेबसाइटवर उपलब्ध आहे. जर तुम्ही आधार केंद्रात जाऊन हे काम केले तर तुम्हाला त्यासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागेल. myAadhaar या वेबसाईटवरुन आधारकार्डवरील माहिती मोफत कशी अपडेट करायची याची माहिती खाली दिली आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि प्रत्यक्ष केंद्रावर न जाता जलदगतीने अपडेट करता येते.
१४ जून २०२५ पूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट कसं करायचं:
1. सर्वप्रथम ब्राउजरमध्ये “https://myaadhaar.uidai.gov.in” ही वेबसाइट ओपन करा.
2. निळ्या रंगाच्या ‘Login’ बटणावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाका आणि OTP मिळवा.
3. लॉगिन केल्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा योग्य आहे की नाही ते तपासा. जर अपडेट आवश्यक असेल, तर वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या “Document Update” या पर्यायावर क्लिक करा.
4. ड्रॉप-डाउन लिस्टमधून तुम्हाला कोणती कागदपत्रं अपडेट करायची आहेत ते निवडा आणि संबंधित फाईल्स अपलोड करा.
5. नंतर कागदपत्रं पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (Service Request Number – SRN) मिळेल, ज्याद्वारे अपडेटची स्थिती ट्रॅक करु शकता..
अशाप्रकारे आपण पहिले जे आधार कार्ड वरती कोणते नियम बदललेले आहेत याविषयी आपण माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी 9322515123ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी आक्रमक फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा