WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

jagriti yatra train फक्त 25रुपयात रेल्वेने पूर्ण भारत देशात प्रवास करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

jagriti yatra train आज आपण पाहणार आहोत की फक्त २५ रुपये आपल्याला पूर्ण भारत देशात रेल्वेने मोफत प्रवास कसा करता येईल याची माहिती आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल नेमकी सरकारची कोणती योजना आहे लाभ आपल्याला कसं घेता येईल यासाठी आपल्याला काय करावे लागेल कागदपत्र कोणते लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण बघणार आहोत.

jagriti yatra train संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी देशभरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे अशाप्रकारे आपण बघणार आहोत की राज्यभरातील देशभरातील नागरिकांसाठी रेल्वे प्रवासात फक्त पंचवीस रुपये तुम्हाला देशभरात प्रवास करता येणार आहे आपल्या रेल्वे तुम्ही प्रत्येक ठिकाणी करू शकतात 25 रुपयात तर आपल्याला यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल काय नाही आणि या योजनेचे नाव काय तर बघुयात संपूर्ण माहिती तुम्ही जर रेल्वे धारक असताल आणि तुम्हाला रेल्वेने प्रवास करू इच्छित असाल फिरण्याचे तुम्हाला आवड असेल तर नक्कीच सरकारी योजना तुम्हाला कामाला येणार आहे.

jagriti yatra train  संधी मिळाल्यास भारत भ्रमण करण्यास कुणाला आवडणार नाही? देशातील सुंदर, ऐतिहास आणि आध्यात्मिक स्थळांना भेट देण्याची प्रत्येकाची इच्छा असते. विशेषत: तरुण आणि साहसप्रेमी लोकांना देशाच्या कानाकोपऱ्यात भेट देण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही नवीन ठिकाण एक्स्प्लोर करायचं असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा रेल्वे प्रवासाबद्दल माहिती घेऊन आलोय, जो तुम्हाला फक्त १५ दिवासांत संपूर्ण भारत फिरवेल.

जागृती यात्रा
या रेल्वे प्रवासाचे नाव जागृती यात्रा आहे. या यात्रेची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. या ट्रेनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ही ट्रेन फक्त युवकांसाठी तयार करण्यात आली असून यामध्ये  ५०० तरुणांना संपूर भारत दाखवण्यात येते. हा एक महत्त्वाकांक्षी वार्षिक रेल्वे प्रवास आहे. ज्यामध्ये प्रवासादरम्यान तरुणांना यशस्वी उद्योजकांबद्दल माहिती दिली जाते ज्यामुळे तरूण देखील उद्योजक होण्याचे गुण शिकू शकतात. ही ट्रेन १५ दिवसांत ८००० किमी अंतर कापते आणि १५ ठिकाणी थांबते. या ट्रेनचे मुख्य उद्दिष्ट ‘उद्योगाद्वारे भारताची निर्मिती हा आहे. चला तर या ट्रेनबद्दल जाणून घेऊया.

जागृती यात्रा
वर्षातून एकदाच धावते ही ट्रेन: ही ट्रेन वर्षातून फक्त एकदाच, निश्चित वेळी आणि निश्चित तारखेला धावते. तसंच यामध्ये एका वेळी फक्त ५०० प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे. या १५ दिवसांच्या प्रवासादरम्यान, तरुणांना उद्योजकता कौशल्ये शिकवली जातात. तसंच उद्योजगतेशी निगडीत बारकव्यांबद्दल जाणीव करून दिली जाते.
प्रवासाला सुरुवात: या जागृती यात्रेच्या प्रवासाची सुरुवात मुंबई होते. ट्रेनचा पहिला थांबा अहमदाबाद आहे. बेंगळुरू मार्गे मदुराईला पोहोचते. तिथून ती ओडिशा आणि मध्य भारतातून मुंबई पोहोचते. वाटेत, सहभागींना व्यवसाय केंद्रांना भेट देण्याची संधी मिळते.

२०२५ मध्ये ही सहल कधी होईल? नोंदणी कशी करावी?

ही जागृती यात्रा दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होते. मात्र, यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुमचे वय किमान २१ ते २७ वर्षांच्या दरम्यान पाहिजे. २०२५ सालासाठी, ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि २२ नोव्हेंबर रोजी संपेल. सीट बुक करण्यासाठी, तुम्ही https://www.jagritiyatra.com/ या वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकता. बहुस्तरीय निवड प्रक्रियेनंतरच या ट्रेनसाठी तरुणांची निवड केली जाईल.  या सहलीसाठी नोंदणी १५ ऑक्टोबरपर्यंत सुरु आहे.

नवीन ठिकाणे शोधण्याची संधी: या सहली दरम्यान तुम्हाला केवळ  नवीन लोकच नाही तर अशी ठिकाणे पाहण्याची संधी मिळेल, ज्याचा अनुभव तुम्ही कधी घेतला नसेल. वेगवेगळ्या प्रदेशांच्या कथा आणि संस्कृती तुम्हाला भारतातील अनोख्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी प्रेरित करतील. याशिवाय तुम्हाला भारतातील अनेक ठिकाणे एक्स्प्लोर करण्याची संधी प्राप्त होईल.

२५ रुपयांत भारत भ्रमण?

या ट्रेन प्रवासाची किंमत सामान्य रेल्वेच्या तिकिटांपेक्षा फारच कमी आहे म्हणजेच या ट्रेनमध्ये बसण्यासाठी तुम्हाला २५ रुपये द्यावे लागतील. मात्र, जागृती यात्रेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, काही माध्यमांद्वारे चुकीची माहिती देण्यात आली असून या विशेष रेल्वेने केवळ ₹२५ मध्ये संपूर्ण भारत प्रवास करता येतो मात्र ते पूर्णसत्य नाही.ही २५ रुपयांची पर्यटक ट्रेन नाही.
ही जागृती यात्रा आहे – उद्योगाद्वारे राष्ट्र उभारणीसाठी १५ दिवसांचा, ८००० किमीचा उद्योजकीय प्रवास.
अर्ज भरण्यासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आहे.
निवड झाल्यास, सहभागींना शिष्यवृत्ती पातळीनुसार प्रवास शुल्क भरावे लागेल.

पात्र उमेदवारांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे
अचूक माहितीसाठी कृपया फक्त अधिकृत स्त्रोतांचा संदर्भ घ्या:
https://www.jagritiyatra.com/selection-procedure
गोंधळ नाही तर जागरूकता निर्माण करूया

अशाप्रकारे आपण पाहिलं की फक्त 25 रुपयात आपल्याला कोणत्या योजनेअंतर्गत रेल्वे प्रवास करता येणारे याची माहिती आपण घेतली आहे आमचे लेटेस्ट अपडेट साठी सर्व उत्तम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment