Ladaki may installment आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेमध्ये मे महिन्याचा हप्ता आता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणारे किती तारखेला जमा होणार आहेत किती पैसे जमा होणार आहेत याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.
Ladaki may installment संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती. या अंतर्गत लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील जवळपास महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आतापर्यंत 10 ते मिळालेले आहेत अकरावा हप्ता हा मे महिन्याचा हप्ता आहे तो कधी जमा होणार याची प्रतीक्षा लागलेली आहे कारण मेचा आता शेवटचा आठवडा सुरू आहे त्याआधी जमा होणार का पुढच्या महिन्यात जमा होणार या वेळेस सध्या लाडक्या बहिणींना हप्ता कधी जमा होणार आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे याविषयीचा पण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
Ladaki may installment राज्यात सुपरहिट ठरलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेतून महिलांना सरकारकडून आर्थिक आधार मिळतो. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १५०० रूपये जमा होतात. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला होता. पण मे महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी महिला आणि बालविकास विभागाकडे वळवला आहे. मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३३५ कोटी ७० लाख रूपयांचा निधी आदिवाली विकास विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाकडे वळवण्यात आला आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतील, अशी माहिती समोर आलेली आहे.
लाडकी बहीण योजनेची सुरूवात कधी झाली?
महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा १५०० रूपये दिले जातात. विधानसभा निवडणुकीपूर्वी रक्कम १५०० वरून २१०० रूपये वाढवण्याचं आश्वासन सरकारमधील नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र, सत्तेत आल्यानंतरही ही वाढ अजून अंमलात आलेली नाही.
आर्थिक अडचणींचा सामना
सरकारकडून दरमहा पैसे देण्यासाठी विविध खात्यांमधून निधी वळवावा लागत आहे. या निधी वळवण्यावरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होता. ‘जर सरकारला सामाजिक न्याय विभागाची गरज वाटत नसेल तर, हा विभागच बंद करा’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसेच ‘सरकार या खात्याकडे सतत दुर्लक्ष करत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.
अशाप्रकारे आपण पाहिलं की मे महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणारे ह्या अशा प्रकारची माहिती आपण बघितली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा