WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Whatsapp today new update व्हाट्सअप धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Whatsapp today new update आज आपण पाहणार आहोत की व्हाट्सअप धारकांसाठी कोणती महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आहे याचीच माहिती आपण आज घेणार आहोत व्हाट्सअप प्रत्येक जण वापरत असतात या व्हाट्सअप मध्ये काही मोठे बदल झालेले आहेत त्यामुळे युजर्स नाही याचा मोठा फायदा होणार आहे याचीच माहिती आपण बघूयात.

Whatsapp today new update पूर्ण माहिती

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक जण whatsapp असेल इंस्टाग्राम असेल टेलिग्राम असेल तो प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असतो यामध्ये व्हाट्सअप युजर यांचे संख्या भारतात भरपूर जास्त आहे कारण कुठलेही काम करायचे असेल मेसेज करायचा असेल डॉक्युमेंट्स पीडीएफ व्हिडिओ कॉल तर व्हाट्सअप मध्ये लगेच कनेक्टेड होता आणि whatsapp सर्वांकडे असतात सर्वसामान्य नागरिक देखील व्हाट्सअप वापरत असतो परंतु आता व्हाट्सअप मध्ये काही महत्त्वाचा बदल झालेला आहे त्यामुळे आता युजर्स ना त्याचा फायदा होणार आहे हा महत्त्वाचा बदल कोणता आहे आणि याचा आपल्याला काय फायदा होणार आहे याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहूयात.

Whatsapp today new update व्हॉट्सअॅप लवकरच एक महत्त्वाचे अपडेट आणणार आहे, जो युजर्सना व्हिडिओ कॉल उचलण्याआधीच त्यांचा कॅमेरा बंद करण्याची सुविधा देईल. या नव्या फीचरमुळे गोपनीयता अधिक सुरक्षित होईल आणि युजर्सना अनपेक्षित व्हिडिओ कॉल्समुळे होणाऱ्या गैरसोयीपासून बचाव करता येईल.

व्हिडिओ कॉल्ससाठी ‘प्रायव्हसी फोकस्ड’ सुविधा

सध्या व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला की फ्रंट कॅमेरा आपोआप सुरू होतो. त्यामुळे कॉल उचलण्यापूर्वीच युजर स्क्रीनवर दिसतो. जर कॅमेरा बंद करायचा असेल तर तो कॉल उचलल्यानंतर मॅन्युअली बंद करावा लागतो. मात्र लवकरच येणाऱ्या नव्या अपडेटमध्ये युजर्सना कॉल उचलण्याआधीच “Turn off your video” पर्याय मिळेल. त्यामुळे युजर व्हॉइस ओनली मोडमध्ये कॉल उचलू शकतो.

व्हिडिओ कॉल आणि उपाय

सध्या व्हॉट्सअॅपवर काही फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत, जसे की सेक्सटॉर्शन किंवा मॉडिफाइड व्हिडिओ कॉल्सद्वारे युजर्सची फसवणूक केली जाते. अशा परिस्थितीत हे नवे फीचर अत्यंत उपयुक्त ठरेल. यामुळे युजर्सना व्हिडिओ कॉल उचलल्यानंतर लगेच कॅमेऱ्यासमोर यावे लागणार नाही.

कधी येणार अपडेट ?

हे फीचर अजूनतरी सर्वांसाठी उपलब्ध नाही पण WhatsApp च्या 2.25.7.3 बीटा व्हर्जनमध्ये याची चाचणी सुरू आहे. लवकरच ते सर्व युजर्ससाठी रोलआउट केले जाईल. हे खूप फायद्याचे ठरेल.

हा बदल WhatsApp साठी गेमचेंजर ठरू शकतो. यामुळे युजर्सला अधिक नियंत्रण मिळेल आणि प्रायव्हसीची अधिक खात्री दिली जाईल. जर तुम्ही व्हिडिओ कॉल्स उचलण्यास संकोच करत असाल किंवा अनपेक्षित कॉल्स टाळू इच्छित असाल तर ही सुविधा नक्कीच फायदेशीर ठरेल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की whatsapp धारकांसाठी कोणते महत्त्वाचे आनंदाची बातमी आहे त्याची माहिती आपण पाहिले आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment