WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki Bahin Feburary hafta लाडक्या बहिणींना 2100 रुपये या तारखेला मिळणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladaki Bahin Feburary hafta आज आपण पाहणार आहोत की राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाचे बातमी समोर येत आहे राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत याचीच माहिती आपण पाहणार आहोत

Ladaki Bahin Feburary hafta पूर्ण माहिती

महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना जवळपास प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात या अंतर्गत राज्यातील जवळपास दोन पूर्णांक 74 करोड महिला याचा लाभ घेत आहेत याबाबत आता 2100 रुपये कधी मिळणार आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेले आहेत

राज्यातील निवडणुकीच्या आधी माहिती सरकारने वचननाम्यामध्ये सांगितलं होतं की जर परत आमचे सरकार आले तर आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये न देता एकवीस रुपये देऊ त्याचप्रमाणे राज्यात निवडणुका झाल्या आणि परत माहितीचे सरकार आले यानंतर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याची प्रतिक्षा लागली आहे

Ladaki Bahin Feburary hafta महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना (Ladaki Bahin Yojana) सध्या १५०० रुपये दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election) महायुती सरकारने हा निधी २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र विधानसभा निवडणुका होऊन दोन महिने झाले असले तरी, वाढीव रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न वारंवार महिलांकडून विचारला जात आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीतील अनेक नेत्यांनी बजेट सादर झाल्यानंतर महिलांना २१०० रुपये मिळतील, असे संकेत दिले होते. परंतु, अद्याप कोणतेही ठोस पत्रक किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिला वाढीव हप्त्यासाठी प्रतीक्षेत आहेत. अशातच आता राज्याचे अर्थसंकल्प ३ मार्च रोजी सादर होणार असल्याचे म्हणले जात आहे. त्यामुळे ३ मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत सकारात्मक घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) बंद होणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगू लागल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट आम्ही महिलांना अधिक आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत” असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

2100 रुपये कधी मिळणार

महत्वाचे म्हणजे, लाडकी बहिणी योजनेअंतर्गत (Ladaki Bahin Yojana) २१०० रुपये कधी मिळणार, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आता महिलांच्या आशा या अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणांकडे लागल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिण योजनेच्या रकमेचा आकडा वाढवण्यात येईल अशी आशा व्यक्त केले जात आहे. यामुळे आता राज्यभरातील महिलांचे लक्ष ३ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत सर्व माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वापर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “Ladaki Bahin Feburary hafta लाडक्या बहिणींना 2100 रुपये या तारखेला मिळणार.”

Leave a Comment