WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post office schemes 2025 फक्त २०रुपये वर्षाला भरा लाखो रुपयांचा फायदा पाहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post office schemes 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील तमाम नागरिकांसाठी महिलांसाठी लाडक्या बहिणीसाठी जे कोणी अठरा वर्षाच्या घरी असतील सर्वांसाठी महत्त्वाचे आनंदाची बातमी फक्त 20 रपये वर्षाला भरले तर लाखो रुपयांचा आपल्याला फायदा कसा होईल याची माहिती आपण घेणार आहोत

Post office schemes 2025 पूर्ण माहिती

आज आपण बघणार आहोत की फक्त वर्षाला वीस रुपये भरायचे आणि लाख रुपयांचा फायदा कसा करायचा यामध्ये तुम्हाला पोस्टातल्या वेगवेगळ्या योजना माहीत असतात वेगवेगळे इन्शुरन्स माहीत असतं त्याच्याच आपण माहिती घेणार आहोत की फक्त वीस रुपयांच्या इन्शुरन्स मध्ये तुम्ही वर्षाला कशाप्रकारे चांगलं तुम्ही स्वतःच विमा सुरक्षा कवच घेऊ शकता

पोस्ट ऑफिसकडून काही इन्शुरन्स पॉलिसी चालवल्या जात आहेत. यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात आणि कठीण काळात पैशांची व्यवस्था करू शकतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या जनसुरक्षा योजनेबद्दल सांगणार आहोत. यात गुंतवणूक करून तुम्ही कठीण काळात स्वत:साठी पैशांची व्यवस्था करू शकता. चला जाणून घेऊया.

पोस्ट ऑफिसकडून लोकांसाठी विविध योजना

राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करून स्वत:साठी चांगला निधी गोळा करू शकतात. याशिवाय पोस्ट ऑफिसकडून काही इन्शुरन्स पॉलिसीही चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक गुंतवणूक करू शकतात आणि कठीण काळात पैशांची व्यवस्था करू शकतात.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही टर्म इन्शुरन्स योजना आहे, जी कठीण काळात तुम्हाला आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 2 लाखांपर्यंतविमा संरक्षण दिले जाते. ही विमा योजना 18 ते 50 वयोगटातील कोणीही खरेदी करू शकते. प्रीमियमबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये तुम्हाला वार्षिक फक्त 436 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत गुंतवणूक करून गरीब लोक स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतात. या योजनेची खास बाब म्हणजे या प्लॅनचे प्रीमियम खूपच कमी आहेत. 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत अपघात झाल्यास 2 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते. 18 ते 70 वयोगटातील कोणीही हा प्लॅन खरेदी करू शकतो.

इतर बचत योजाना कोणत्या? Post office schemes 2025

पोस्ट ऑफिसमध्ये जवळपास 9 प्रकारच्या बचत योजना चालवल्या जातात. यामध्ये बचत खाते, आवर्ती ठेव खाते, मुदत ठेव खाते, मासिक उत्पन्न योजना खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा पीपीएफ खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी खाते यांचा समावेश आहे. या बचत योजनांमध्ये इंडिया पोस्टाकडून 4 ते 8.6 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते

वरील योजनेत आपण वीस रुपयांमध्ये स्वतःच व विमा सुरक्षा कवच कसं पोस्ट घेऊ शकतो याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment