WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10वी ITI पदवी पासवर सरकारी नोकरी पगार 60हजार लगेच अर्ज करा!Goverment Jobs

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goverment Jobs महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 पदांसाठी अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

रिक्त पदांचा तपशील

पदाचे नावप्रदेशपद संख्या
भूकरमापकपुणे83
भूकरमापककोकण, मुंबई259
भूकरमापकनाशिक124
भूकरमापकछ. संभाजीनगर210
भूकरमापकअमरावती117
भूकरमापकनागपूर110
एकूण903

शैक्षणिक पात्रता

  • स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Civil Engineering Diploma) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)
  • मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट
  • संगणक/टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक

वयोमर्यादा

  • 18 ते 38 वर्षे (24 ऑक्टोबर 2025 रोजी)
  • मागासवर्गीयांना 5 वर्षांची सूट

फी

  • सामान्य वर्ग: ₹1000/-
  • मागास वर्ग: ₹900/-

पगार

  • रु 19,900 ते 63,200/-

नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत

  • ऑनलाईन
  • शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025

परीक्षा तारीख

  • 13 & 14 नोव्हेंबर 2025

अधिक माहिती

Leave a Comment