WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th online admission अकरावी प्रवेशबाबत विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th online admission  आज आपण पाहणार आहोत की अकरावी प्रवेश बाबत विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे नेमकी ही आनंदाची बातमी कोणती आहे आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया काय बदल झालेला याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत त्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे अकरावी प्रवेश होतो सर्वात मोठी अपडेट आलेली आहे पाहू संपूर्ण माहिती

11th online admission संपूर्ण माहिती

राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल लवकर लावण्यात आलं निकाल लावल्यानंतर लगेच प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या यावर्षी साधारणता दरवर्षीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया निकाल लवकर लागल्यामुळे विद्यार्थी पालकांचे जरा धावपळ झालेली आहे आता यावर्षी 13 तारखेला दहावीचा निकाल लागला लगेच अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या दहावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये थोड्या काही अडचणी आल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला त्यानंतर प्रवेश प्रक्रिया तीन दिवस बंद ठेवण्यात आले आणि 26 तारखेला परत ती सुरू करण्यात आली आता अकरावी प्रवेश बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे अकरावी प्रवेशाची तारीख वाढलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एकविरा सदा एक बातमी मिळत आहे कारण सर्व आणखीन पण प्रॉब्लेम काही देत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ नये त्यामुळे शिक्षण विभागाने आता अकरावी प्रवेशाची ती तारीख आहे ती वाढवलेली आहे नेमकी ती तारीख किती वाढवलेली आहे कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला प्रवेश घेता येईल याविषयी आपणास माहिती बघुयात.

11th online admission राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातील दहा लाख 85 हजार 851 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली असून शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेश अर्ज नोंदणीसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 3 जून पर्यंत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती.परंतु, आता सुधारित मुदतवाढीनुसार विद्यार्थी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. 26 मे पासून शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी सुरू आहे. राज्य शासनाने नुकताच इन हाऊस कोटा आणि अल्पसंख्यांक कोटा यात बदल केला आहे. या बदलानुसार शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदत देणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी 5 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे विभागात आत्तापर्यंत एक लाख 87 हजार 925 विद्यार्थ्यांनी, मुंबई विभागात 2 लाख 65 हजार 900 विद्यार्थ्यांनी, कोल्हापूर विभागात 1  लाख 7 हजार 12 विद्यार्थ्यांनी, छत्रपती संभाजीनगर विभागात 1 लाख विद्यार्थ्यांनी, नाशिक विभागात 1 लाख 12 हजार 1018 विद्यार्थ्यांनी, नागपूर विभागात 95 हजार 210 विद्यार्थ्यांनी,  अमरावती विभागात 98 हजार 359 विद्यार्थ्यांनी तर लातूर विभागात 58 हजार 586 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये 61 हजार 712 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अशाप्रकारे आपण पहिला की अकरावी प्रवेशची तारीख कोणत्या तारखेपर्यंत वाढवली याविषयी आपण माहिती बघितलेली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment