WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th addmission process अकरावी प्रवेशबाबत नियम बदलले विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th addmission process अकरावी प्रवेशबाबत नियम बदलले विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत की अकरावी प्रवेश बाबत नियम बदलले आहेत विद्यार्थ्यांसाठी कोणती महत्त्वाची बातमी आहे याची माहिती आपण घेणार आहोत अकरावी प्रवेश बाबत असेल की जो प्रवेश प्रक्रिया सुरू झाली त्यानंतर फक्त दोन-तीन दिवसातच वेबसाईट बंद झाले होते त्यानंतर परत प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेले आहेत यामध्ये काही नियम बदलले का याची माहिती आपण घेऊयात.

11th addmission process संपूर्ण माहिती

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे दहावीचा निकाल लागला यावर्षी आणि लवकर निकाल लागला त्यानंतर आता विषय प्रवेश प्रक्रिया ही लगेच सुरु झालेली आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार कागदपत्र कोणते लागणार आहे विद्यार्थ्यांना सर्वसाधारणतः अकरावीला ऑनलाईन ऍडमिशन करण्यासाठी यावर्षी राज्य सरकार शिक्षण विभागाने सांगितलेला आहे महाराष्ट्रात सर्वत्र ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रिया राबवले जात आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशनामध्ये अडचणी देखील येत आहे आता परत अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. याच्यात काही बदल झाले आहेत का बघूयात संपूर्ण माहिती.

11th addmission process महाराष्ट्रातील अकरावी प्रवेश (FYJC) 2025 ची नोंदणी आज, 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता अधिकृतपणे सुरू झाली आहे. यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेत काही दिवसांचा विलंब झाला होता. आता, जे विद्यार्थी इयत्ता 10वी उत्तीर्ण झाले आहेत, ते mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पूर्वी अकरावी प्रवेश प्रक्रिया 21 मे रोजी सुरू झाली होती, पण तांत्रिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रवेश करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे शिक्षण विभागाने संकेतस्थळ तात्पुरते बंद करून दुरुस्तीचे काम केले.

महत्त्वाच्या तारखा
नोंदणी कालावधी: २६ मे ते ३ जून २०२५ (सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत)
तात्पुरती पात्रता यादी: ५ जून २०२५
चुकीचे तपशील दुरुस्त करण्याची वेळ: ६ ते ७ जून २०२५
अंतिम पात्रता यादी: ८ जून २०२५
पहिली वाटप यादी: १० जून २०२५
प्रवेश पुष्टीकरण व कागदपत्र अपलोड करण्याची मुदत: ११ ते १८ जून २०२५
साठी अर्ज कसा करावा?
mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
“New Student Registration” या पर्यायावर क्लिक करा आणि वैयक्तिक तसेच शैक्षणिक माहिती भरा
आवश्यक कागदपत्रे जसे की १०वीचे मार्कशीट, ओळखपत्र इ. अपलोड करा
आपले इच्छित महाविद्यालय आणि शाखा (Science, Commerce, Arts इ.) निवडा
अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रती नक्की जतन करा

अशाप्रकारे आपण पाहिलं की अकरावी प्रवेश बाबत एक महत्त्वाची जी अपडेट आलेली त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment