WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th addmission date अकरावीचे प्रवेश प्रक्रिया या तारखेपासून सुरू होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

11th addmission date आज आपण पाहणार आहोत की राज्य मंडळाचा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झालेला त्यानंतर आता त्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रिया कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्याचप्रमाणे ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असेल ती ऑनलाईन आणि आपल्याला कशाप्रकारे हा फॉर्म भरायचा आहे याविषयी आपण माहिती बघूया

11th addmission date संपूर्ण माहिती


राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे निकाल लागलेला आहे तुम्ही पास झालेला आहात आता पुढच्या प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार आहेत याविषयी आपण माहिती बघणार आहोत त्याच प्रमाणे या प्रक्रिया या वर्षीपासून सर्वत्र महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळे आता नेमकी वेबसाईट कोणती असणार आणि कशाप्रकारे किती टप्प्यांमध्ये हा प्रवेश होणार आहे या विषयाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत कारण आता दहावी बोर्डाचा निकाल लागलेला आहे विद्यार्थ्यांना आता पुढचा टप्पा म्हणजे प्रवेश प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे कारण कॉलेज कोणता लागतं कोणती स्ट्रीम निवडायची आपण बघूया त्याविषयी संपूर्ण माहिती

11th addmission date दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते. आपल्या मुलांना चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून सगळेच पालक प्रयत्नशील असतात. आता राज्यभरात ११वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात १९ मेपासून सुरू होणार असून, ११वीचे वर्ग ऑगस्ट महिन्याच्या ११ तारखेपासून सुरू होणार आहेत.

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, अमरावतीसह आता अहिल्यानगरमध्ये देखील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे. मात्र, केवळ राज्य राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचाच यात समावेश असणार आहे. 

शाळा-महाविद्यालयांना कसं होता येणार या प्रक्रियेत सामील?
शासन मान्यताप्राप्त, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित, अंशत: अनुदानित या सर्व प्रकारच्या शाळा आणि महाविद्यालयांना या प्रवेश प्रक्रियेत सामील होता येणार असून, यासाठी त्यांना १५ मेपर्यंत शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना कधी आणि कशी करावी लागेल प्रक्रिया?
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १९ मेपासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना १० पसंती क्रमांक द्यावे लागणार आहेत. त्यानंतर २८ मेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या एकूण चार फेऱ्या होतील, तर, पाचवी फेरी खुल्या पद्धतीने गुणवततेनुसार राबवली जाईल. मात्र, अद्याप यासाठीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत.

ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवताना व्यवस्थापनासाठी ५ टक्के जागा, ५० टक्के जागा अल्पसंख्यांकांसाठी, तर त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव असणार आहेत. 

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्य मंडळाच्या अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment