रेल्वेत जागांची मेगाभरती, दहावी उत्तीर्णांना सुवर्णसंधी
रेल्वे भर्ती मंडळ (RRB) अंतर्गत गट ‘डी’ पदांच्या 32000 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समन, हेल्पर, वर्कशॉप स्टाफ आणि इतर विविध पदांचा यात समावेश आहे.
एकूण जागा – 32000
- शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा आयटीआय
- वयोमर्यादा: 18 ते 36 वर्षे (शासकीय नियमांनुसार सूट लागू)
- ऑनलाईन अर्ज सुरू – 23 जानेवारी 2025
- ऑनलाईन अर्ज अंतिम तारीख – 22 फेब्रुवारी 2025
- वेतन: 18000 रुपये प्रतिमहिना
- अधिक माहिती – indianrailways.gov.in