WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

What’s app update व्हाट्सअप धारकांसाठी आनंदाची बातमी युजर्सना होणार मोठा फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

What’s app update आज आपण पाहणार आहोत की whatsapp धारकांसाठी कोणते आनंदाची बातमी आहे आणि whatsapp मध्ये काय बदल झालेला आहे त्यामुळे युजर्स ना मोठा फायदा होणार आहे याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आज व्हाट्सअप आहे व्हाट्सअप वेळोवेळी काही ना काही बदल होत असतात काय ना काय अपडेट होत असेल तर बघूया संपूर्ण माहिती

What’s app update संपूर्ण माहिती


राज्यातील whatsapp धारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्ही आज प्रत्येक जण whatsapp वापरता मोबाईल प्रत्येकाकडे आहे प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे व्हाट्सअप आहे आणि व्हाट्सअप चा फायदा आपल्याला काय होतो सेकंदामध्ये आपण एक मेसेज पाठवू शकतो रिसिव्ह करू शकतो कॉलिंग करू शकतो इमेज फोटो सेंड करू शकतो या सगळ्यांचा फायदा आपल्याला व्हाट्सअप मध्ये होतो म्हणून whatsapp ग्राहकांना नेहमीच काही ना काही चांगल्या सुविधा देत असते याच्यामध्ये आणखीन एक सुविधाची भर पडलेली आहे याचीच माहिती आपण आज घेणार आहोत

What’s app update व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरताना थेट ब्राऊझरवरून व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करता येणार असून यासाठी वेगळं डेस्कटॉप अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज भासणार नाही. हे पोस्टपडेट सध्या बीटा चाचणी टप्प्यात असून लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
ब्राऊझरमध्ये दिसतील कॉलचे नवीन पर्याय

जगभरात ३.५ अब्जांहून अधिक वापरकर्ते असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी हे नवं वैशिष्ट्य उपलब्ध करून दिलं आहे. यापूर्वी, संगणकावरून व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करायचा असेल तर विंडोज किंवा मॅकसाठी खास अ‍ॅप डाऊनलोड करणं आवश्यक होतं. मात्र आता फक्त ब्राऊझरमधूनच कॉल करता येणार आहे ज्यामुळे विशेषतः ऑफिसमध्ये वेब व्हर्जन वापरणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

या नव्या अपडेटनंतर व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये चॅट बटणाशेजारीच फोन आणि कॅमेरा आयकॉन्स दिसणार आहेत, ज्यावर क्लिक करून थेट कॉल करता येईल. ही सुविधा वापरणं अतिशय सोपं असून यामुळे कॉलिंगची प्रक्रिया अधिक गतीशील आणि सुलभ होणार आहे. हे सर्व करताना सुरक्षेलाही तितकंच महत्त्व देण्यात आलं आहे.

WABetaInfo ने दिली माहिती
व्हॉट्सअ‍ॅपवरील अपडेट्ससाठी ओळखलं जाणारं WABetaInfo या वेबसाइटने या नव्या सुविधेबद्दल प्रथम माहिती दिली. त्यांच्या रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये चाचणीसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.

प्रायव्हसीसाठी ‘Advanced Chat Privacy’ अपडेट
व्हॉईस व व्हिडिओ कॉलिंगसह अजून एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे ‘Advanced Chat Privacy’. या नव्या सेटिंगमुळे वापरकर्ते त्यांचे चॅट्स एक्सपोर्ट होण्यापासून किंवा शेअर होण्यापासून वाचवू शकतात. संवेदनशील माहितीच्या सुरक्षिततेसाठी हे एक प्रभावी पाऊल मानलं जात आहे.

Meta कंपनीकडून व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सतत नवे बदल करण्यात येत आहेत. अलीकडेच वापरकर्त्यांना HD प्रतिमांमध्ये फोटो व व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा, स्टेटसवर गाणी शेअर करण्याचा पर्याय आणि अनेक इतर नव्या फिचर्स देखील देण्यात आले आहेत.ही सर्व नवकल्पना एकत्र येऊन वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक डिजिटल संवादाचा अनुभव देतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की whatsapp धारकांसाठी कोणते आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम जॉईन केला पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment