WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vima sakhi yojana 10वी पास महिलांना महिन्याला 7हजार मिळणार सरकारची नवीन योजना.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vima sakhi yojana आज आपण बनवते राज्यातील ज्या महिला आहेत त्या दहावी पास असतील तर त्यांना महिन्याला सात हजार रुपये कशी मिळणार आहेत यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणती लागतील आणि याचे नियम आणि पात्रता निकष काय आहेत बघूयात संपूर्ण माहिती.

Vima sakhi yojana संपूर्ण माहिती

राज्यातील महिलांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांच्या सक्षमी करण्यासाठी राज्य केंद्र सरकार हे मोठे मोठे योजना सुरू करत आहे यामध्ये आता आणखीन एक एलआयसी नाही योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव आहे विमा सखी योजना या विमा सखी योजनेअंतर्गत राज्यातील ज्या काही महिला दहावी पास असतील त्यांना महिन्याला सात हजार रुपये मिळू शकतात नेमकं त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याचीच माहिती आपण बघूयात

Vima sakhi yojana केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत केली जाते. केंद्र सरकार आणि एलआयसीने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांना रोजगाराचीही संधी उपलब्ध होते. एलआयसी विमा सखी योजनेत महिला दर महिन्याला ७००० रुपये मिळवू शकतात. (LIC Vima Sakhi Yojana)

डिसेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा जास्त लाभ मिळतो.

वीमा सखी योजनेत जवळपास १ लाख महिलांना जोडण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना वीमा एजंट बनवले जाते. आणि गावात विम्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची संधी दिली जाईल. ही योजना भारतातील तळागाळात पोहचली तर विम्याबाबत जनजागृती होईल.

एलआयसी विमा सखी योजनेत १८ ते ७० वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. १०वी पेक्षा कमी शिक्षण 000 घेतलेल्या महिलादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत एका वर्षात १ लाख महिला तर तीन वर्षात २ लाख महिला जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

या योजनेत महिलांना विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन द्यायचे आहे. जर महिलांना विमा पॉलिसी विकली तर त्यांना कमिशन मिळणार आहे. याचसोबत दर महिन्याला ठरावीक रक्कमदेखील दिली जाणार आहे.

या योजनेत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये दिले जातात. पहिल्या वर्षी ७००० रुपये देतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी दर महिन्याला ६००० रुपये दिले जातील. तिसन वर्षीत ५००० रुपये दिले जातात. तसेच या योजनेत महिलांना कमिशनदेखील मिळते. या योजनेत महिलांना ट्रेनिंगदेखील दिले जाते. यामुळेच महिलांना दर महिन्याला रोजगार निर्माण होतो. या योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात. १०वी पास महिलांना या योजनेत काम करण्याची संधी मिळणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील महिला ज्या आहेत त्यांना महिन्याला सात हजार रुपये कसे मिळतील याचीच माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी या 9322515123.क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहेत प्लेस्टोर वरून डाउनलोकराकरा

Leave a Comment