UPI PAYMENT UPDATE आज आपण पाहणार आहोत की यूपीआय पेमेंट नियमांमध्ये कोणता मोठा बदल झालेला आहे याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत यूपीआय पेमेंट अत्यंत महत्त्वाचा आहे ग्राहकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे नेमका कोणता बदल झालेला आहे आणि आपल्याला काय काळजी घ्यावी याविषयी माहिती आपण घेणार आहोत.
UPI PAYMENT UPDATE संपूर्ण माहिती
आजच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही बघितला असेल की भरपूर सर्व ठिकाणी ऑनलाइन व्यवहार असतात अगदी छोट्या व्यापारी पासून ते मोठ्या व्यापारी देखील आता ऑनलाईन पेमेंट करत असतो त्यामुळे आजच्या डिजिटल युगामध्ये सर्व यूपीआय पेमेंट आपण व्यवहारासाठी वापरत असतो या यूपीआय पेमेंट मध्ये वेळोवेळी काही ना काही बदल होत असतात ते बदल महत्त्वाचे असतात आता काही बदल झालेले आहेत पेमेंट मध्ये ते ग्राहकांसाठी ते महत्त्वाचे आहे पेमेंटचा वापर करून आपण भरपूर ठिकाणी ऑनलाइन व्यवहार हे सेकंदामध्ये करू शकतो याच्या काही मर्यादा आणि नियम देखील असतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत
UPI PAYMENT UPDATE देशात सध्या पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यूपीआयवरून लाखो लोक दररोज पैशांची देवाण-घेवाण करत आहेत, परंतु कधी कधी एक छोटीसी चूक काहींना महागात पडते. काही वेळा चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात. त्यामुळे आता यूपीआयवरून चुकीच्या खात्यात पैसे जाऊ नये, यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने एक नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम देशभरात 30 जून 2025 पासून सर्व यूपीआय प्लॅटफॉर्म्सला लागू केला जाईल. म्हणजेच जे युजर्स गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम यासारखे यूपीआय अॅप्स वापरतात त्यांना हा नियम लागू होईल.
नव्या नियमानुसार, कोणतीही व्यक्ती यूपीआयद्वारे पैसे पाठवत असेल त्या वेळी त्याला केवळ कोर बँकिंग सिस्टम (सीबीएस) मधील नाव दिसेल. फोनमध्ये सेव्ह केलेल्या नावाच्या आधारावर पैसे पाठवता येणार नाहीत. बँक रेकॉर्ड्समधील खरे नाव ट्रान्झॅक्शच्या स्क्रीनवर दिसेल. यामुळे चुकीच्या नावावर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत.
हा नियम पीटूपी (पीअर टू पीअर) आणि पीटूपीएम (पीअर टू पीअर मर्चंट) ट्रान्झॅक्शन वर लागू होईल. याचा मुख्य उद्देश युजर्सला योग्य खाते धारकांचे नाव दिसणे हा आहे. जर चुकून पैसे पाठवले तर तत्काळ बँकेत जाऊन तक्रार करा. तसेच हेल्पलाइन 1800-120-17040 वर कॉल करा. एनपीसीआयच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार करू शकता.
अशाप्रकारे आपण पाहिलं की यूपीआय पेमेंट मध्ये काय बदल झालेला याची माहिती आपण घेतले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा