Maharashtra Rain Update: या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडणार आनंदाची बातमी
Maharashtra Rain Update: आज या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडणार आनंदाची बातमी महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अशातच 1 नोव्हेंबर 2026 रोजी राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यांतील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, तर काही भागांत झालेल्या … Read more