Drought Relief Fund 2026: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा होणार! लाभार्थ्यांची यादी जाहीर

Drought Relief Fund 2026

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येकी 5 हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. TV9 मराठीच्या वृत्तानुसार, 2 नोव्हेंबर 2026 पासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत टप्प्याटप्प्याने जमा करण्याची … Read more