Bandkam kamgar yojana मुलांना मिळणार 49 वस्तूंचा मोफत शैक्षणिक संच! आतच अर्ज करा

Bandkam kamgar yojana मुलांना मिळणार 49 वस्तूंचा मोफत शैक्षणिक संच! आतच अर्ज करा

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य संच उपलब्ध करून देण्याची योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तू मोफत मिळणार आहेत. विशेष म्हणजे या संचामध्ये एकूण 22 प्रकारच्या … Read more