Supreme Court Recruitment 2025 आज आपण पाहणार आहोत की कोर्टामध्ये नोकरी निघालेली आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल पगार किती असेल त्याच प्रमाणे फॉर्म कसा भरायचा ऑनलाइन किंवा ऑनलाइन याची आपण पाहणार महिती पाहणार आहोत
Supreme Court Recruitment 2025 पूर्ण माहिती
आजच्या युगामध्ये नोकरी मिळवणे भरपूर अवघड आहे प्रत्येक पुरुष हा नोकरी शोधत असतो चांगले शिक्षण घेणे आणि त्यासोबत एक चांगली नोकरी मिळावी हे प्रत्येकाचे ध्येय असतं हे ध्येयपूर्ती करण्याची एक तुम्हाला सुवर्णसंधी आलेली आहे यासाठी तुम्हाला कोर्टात नोकरी आलेली आहे ही कोर्टात नोकरी तुम्हाला कशी मिळेल आणि यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते पाहूया
एक चांगली नोकरी प्रत्येकाला एक चांगला जीवन जगण्यास मदत करते कारण माणसाची जी आर्थिक अडचण असते ही आपल्या एका चांगले नोकरी द्वारे आपण पूर्ण करू शकतो यामुळे आपला पूर्ण परिवार कुटुंब हे एकत्रित राहू शकतो यासाठी आपल्याला व्यवस्थित शिक्षण घेणे हे गरजेचं असतं शिक्षणाच्या आधारावर आज आपल्याला कोर्टामध्ये नोकरी मिळणार आहे.
Supreme Court Recruitment 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत “जूनियर कोर्ट असिस्टंट” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 241 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
अर्जदार उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे.
संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि.
संगणक चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक.
अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय आठ मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क:
जनरल / ओबीसी: ₹1000/-
एस सी / एस टी / ExSM: ₹250/-
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2025 आहे. या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
महत्त्वाची सूचना खालील प्रमाणे
1)जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
२)ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
३)अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
४)अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
५)या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
६)या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पिढीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
अधिकृत संकेतस्थळ. https://www.sci.gov.in
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32912/92214/Index.html
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोर्टामध्ये नोकरी आपल्याला कशी मिळेल यासाठी काय करायचं आहे याची पूर्ण माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा