ST LADIIES SCHEME आज आपण पाहणार आहोत की राज्यातील महिलांसाठी एसटी महामंडळाकडून कोणती मोठी गुड न्यूज आहे आणि एसटी महामंडळाने कोणता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील महिलांना याआधीच महामंडळाकडून अर्ध्या तिकीटामध्ये प्रवास होत आहेत आता आणखीन एक निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बघुयात माहिती.
ST LADIIES SCHEME संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी लाडके बहिणी योजना सुरू केली त्याचप्रमाणे राज्यात आणखीन काही महिलांसाठी योजना आहेत महिलांच्या सक्षमी करण्यासाठी त्यांच्या विकासासाठी राज्य सरकार केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतं आता त्यातच महिलांना एसटी महामंडळातून एक मोठी गुड न्यूज झालेली आहे त्यामुळे महिलांसाठीही महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे महिलांना या आधीच एसटी महामंडळातून अर्धा तिकीट प्रवास होत आहे त्यामध्येच आता आणखीन एक गुड न्यूज महामंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे तर बघुयात या निर्णयाची माहिती.
ST LADIIES SCHEME राज्यातील एसटी बससेवा अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी मोठ्या सुधारणा करण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांत महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे आता प्रत्येक नव्या एसटी बसमध्ये ‘पॅनिक बटण’ बसवण्यात येणार आहे, तर बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि अधिक सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.
परिवहन विभागाच्या योजनेनुसार राज्यातील सर्व महत्त्वाची
एसटी बस स्थानके ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर विकसित केली जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत स्थानकांव्यतिरिक्त आगारे व कार्यालयेदेखील संबंधित विकासकांकडून बांधून घेण्यात येणार आहेत.सध्या एसटी महामंडळाकडे एकूण 1,360 हेक्टर जमीन असून, तिचे शहरी, निमशहरी आणि ग्रामीण विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील 66 जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
ताफ्यात 2,640 नवीन बस
एसटी महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बसना आता निरोप देण्यात येत असून त्यांच्या जागी नवीन बस दाखल केल्या जात आहेत. 2025 मध्ये एकूण 2,640 लालपरी बस ताफ्यात येणार आहेत. यापैकी 800 पेक्षा अधिक बसआधीच प्रवासी सेवेत दाखल झाल्या आहेत.
याशिवाय, 3,000 नव्या बससाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून त्यात ग्रामीण व डोंगराळ भागांसाठी बस तर शहरी भागातील प्रवाशांसाठी 200 वातानुकूलित शयनयान बस्स घेतल्या जाणार आहेत. यामुळे गाव ते शहर आणि आदिवासी भागापर्यंत एसटीची सेवा पोहोचणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार
तसेच, एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी आता दर महिन्याच्या 7 तारखेला पगार थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून निर्माण झालेल्या पगार अडचणींवर तोडगा निघणार आहे.
अशाप्रकारे आपण बघितले एसटी महामंडळाने महिलांसाठी कोणता निर्णय घेतला याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा