ST Bus Ticket Price 2025 पूर्ण माहिती
आज आपण पाहणार आहोत की लाल परी हे सर्व सामान्यांचा आदर असते या लाल परीचा आता भाडे वाढवणारा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सर्वसामान्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे त्यामुळे एसटी धारक जे आहेत त्यांच्या प्रवासा हा आता महागडा होणार आहे तो किती महाग झाला आहे याचेच माहिती आपण घेणार आहोत
ST Bus Ticket Price Hike सर्वसामान्य प्रवाशांसाठी हक्काचे साधन अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार असल्याचीही माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता लालपरीचा प्रवास महागणार आहे. एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून या दोन्ही वाहनांच्या दरात ३ रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ १फेब्रुवारीपासून लागू होणार आहे
ST Bus Ticket Price Hike : विधानसभा निवडणुकींपासून चर्चेत असणाऱ्या एसटी महामंडळाच्या दरवाढीला अखेर नव्या वर्षात मंजुरी मिळाली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्यांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे. एसटीच्या तिकिट दरांमध्ये १५ टक्केंनी वाढ झाली आहे. नवे तिकिट दर कधीपासून लागू होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच एसटी महामंडळाकडून नवीन तिकट दर लागू करण्यात येईल.
ST Bus Ticket Price 2025 मोठा दणका
एसटी महामंडळाकडून उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. गुरुवारी झालेल्या मंत्रालयातील राज्य परिवहन 0 प्राधिकराणाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्या आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. नवीन दरवाढ झाल्यानंतर एसटीचा प्रवास सरासरी ७० ते ८० रूपयांनी महागणार आहे. १०० रूपयांचे तिकीट आता ११५ रूपयांना मिळेल.
राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक काल मंत्रालयात पार पडली. त्या बैठकीत एसटीसह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ दरवर्षी होणे अपेक्षित असते. मात्र मागील ३ ते ४ वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित १४.९७ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली असून ती आजपासून लागू होईल. तसंच रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही ३ रुपयांची वाढ करण्यात आली असून तो निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे,” अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
अशा प्रकारे आपण एसटी प्रवास किती महागला आहे याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि दहावी बारावी नोट्स साठी 9322515123या नंबरवर फोन करा