ST BUS GOOD NEWS आज आपण पाहणार आहोत की राज्यातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे हे कुठले आहे काय याचीच माहिती आपण पाहणार आहोत एसटी प्रवास हा लाल परीचा प्रवास सर्वच जण करतात आता या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे
ST BUS GOOD NEWS पूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी प्रवाशांसाठी लाल परी कडून एक आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी त्यांच्या काळामध्ये महिलांसाठी मोफत प्रवास विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी हाफ तिकीट केले आहे यामध्येच आता आणखीन एक महत्त्वाचे आनंदाची बातमी समोर आलेली आहे प्रवाशांमध्ये यूपीआय पेमेंट वापरावे किंवा सुट्ट्यांचा प्रॉब्लेम येत आहे सुट्टे पैशांचा या सर्व गोष्टींमुळे आता एसटी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे आता प्रवाशांची खटकत ही दूर होणार आहे
मागच्या काही महिन्यात तक्रारी वाढल्या
एसटीमध्ये प्रवास करत असताना कंडक्टर असेल किंवा प्रवासी असतील यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे वाद जागेवरून त्याचप्रमाणे पैसे वरून असायचे एसटीई प्रवाशाकडे सुट्टे पैसे नसल्यास एसटी कंडक्टर त्यांना बोलायचं किंवा एसटी कंडक्टरला नंतर पैसे देतो असे तो सांगून पैसे देखील ग्राहकाला नंतर काही वेळेस दिले जात नव्हते अशा तक्रारी येत होत्या त्यामुळे आता या सर्वांसाठी एक मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे
एसटी महामंडळाने (MSRTC) तिकीट दरात वाढ केल्यानंतर सुट्या पैशांवरून (Change) प्रवासी आणि वाहकांमध्ये (Conductor) वाद वाढले आहेत. हे वाद टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने सर्व बसेसमध्ये यूपीआय पेमेंटची (UPI Payment) सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवाशांनी जास्तीत जास्त यूपीआयचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तिकीट दरवाढीनंतर सुट्या पैशांचा प्रश्न:
एसटी महामंडळाकडून तिकीट दरात 14.95 टक्के वाढ करण्यात आली. मात्र, या भाडेवाढीमुळे सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. 2018 मध्ये 5 रुपयांच्या पटीत भाडेवाढ करण्यात आली होती. आताच्या भाडेवाढीत 11 रुपये, 16 रुपये, 23 रुपये असे दर ठेवण्यात आले आहेत. भाडेवाढ करताना पूर्णांक व अपूर्णांकाचा, ग्रामीण प्रवाशांचा आणि सुट्या पैशांचा विचार करण्यात आला नाही, असा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
यूपीआय पेमेंटचा पर्याय:
एसटीने कॅशलेस व्यवहारावर (Cashless Transaction) भर दिला असून, वाहकांकडे क्यूआर कोडची (QR Code) सुविधा देण्यात आली आहे. सर्व बसेसमध्ये 11 डिसेंबरपासून पहिल्या टप्प्यात यूपीआय, क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकीट देण्याची सोय सुरू झाली आहे. या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तिकीट न मिळाल्यास तक्रार करा:
मशीनवर ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर प्रवाशाच्या बँक खात्यातून पैसे कापले गेले, मात्र तिकीट आले नाही, तर तक्रार करता येणार आहे.
एअरटेल (Airtel) नंबरधारकांनी 400 या क्रमांकावर आणि इतरांनी 8800688006 या क्रमांकावर संपर्क साधावा.
त्याबरोबरच wecare@aritelbank.com या ई-मेलवर (E-mail) तक्रार करता येते. (MSRTC)
प्रशासनाचे आवाहन:
एसटीच्या सर्व बसेसमध्ये यूपीआय पेमेंटची व्यवस्था आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून तिकिटाचे पैसे द्यावेत, असे आवाहन प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक (Pramod Nehul, Divisional Controller) यांनी केले आहे.
अशाप्रकारे राज्यातील एसटी प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.
सरकार जे वयस्कर व्यक्तीस फ्री, महीलांना हाफ तिकीट, अपंगांना १/४ तिकीट करत आहे त्याचा परिणाम पूर्ण तिकीट काढून जाणाऱ्यावर होतोय. एसटीमध्ये ७०%हे असलेच प्रवाशी असतेत