Jilha satra nayala bharti आज आपण पाहणार आहोत की जिल्हा सत्र न्यायालय मध्ये कशाप्रकारे भरती निघालेले आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता कुठलीही नाहीये आणि आपल्याला पगार देखील भरपूर मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची आहे
Jilha satra nayala bharti पूर्ण माहिती
महाराष्ट्रात बेरोजगार तरुणांचे संख्या भरपूर वाढलेली आहे या जगात शिक्षण घेऊन देखील भरपूर लोक बेरोजगार आहेत आणि काही लोकांनी शिक्षण घेतलं नाही ते लोक तसेच अर्ज कधीच गव्हर्मेंट साठी नोकरीसाठी करत नाहीत परंतु आता एक संधी तुम्हाला आलेली आहे तुम्ही शिक्षण घेतलं असो अथवा शिक्षण घेतले नसो तुम्हाला न्यायालय मध्ये सरकारी नोकरी मिळणार आहे .
ही भरती महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात निघलेले आहे रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आणि याच्या शिक्षणाची कुठलीही अट नाहीये आणि सहकारी नोकरी ही पूर्ण वेळ आहे पगार देखील जवळपास 46,600 आहे त्यामुळे तुम्हाला याचा अर्ज करण्याचे अत्यंत गरज आहे
भरती विषयी संपूर्ण माहिती
■ भरती प्रकार : जिल्हा न्यायालय मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे.
■ भरती पदाचे नाव : सफाई
कामगार (पूर्णवेळ)
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी कुठलीही शैक्षणिक पात्रता नाही. अशिक्षित / 7वी / 10वी / 12वी किंवा इतर शैक्षणिक पात्रता.
■ इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवार भारताचा नागरिक असावा.
2) सुदृढ शरीरयष्टी आणि सफाई कामगार पदाचे समारूप काम करण्याची योग्यता असणारा.
■ मासिक पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 15,000 ते 46,600 रुपये पर्यंत मासिक वेतन
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline).
वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 43 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार.
■ भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवा.
■ एकूण पदे : या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
■ नोकरी ठिकाण : जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी
■ आवश्यक कागदपत्रे :
1) जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला
(शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र एस. एस.सी. बोर्ड प्रमाणपत्र (School Leaving Certificate/Birth Certificate issued by Competent Authority/ Board Certificate of SSC)
2) शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र,
3) जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठीत व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. (त्यांचा पत्ता, फोन नंबर व शिक्यासह) (परिशिष्ट ब)
4) लहान कुटुंबाबाबत व फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे किंवा फौजदारी न्यायालयाने शिक्षा ठोठावली नसल्याचे किंवा
शिस्तभंगाची कार्यवाही झालेली नसल्याचे तसेच जाहिरातीत नमुद सर्व सूचना व अटी मान्य असल्याचे स्वयं घोषणापत्र. (परिशिष्ट क)
5) सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला. (केवळ मागासवर्गीयांसाठी)
6) उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास, त्याच्या कार्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
7) विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिने लग्नानंतर तिचे नाव बदलेले असे तिच्या नावाच्या
बदलाबाबत दस्तऐवज उदाहरणार्थ शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाहप्रमाणपत्राची प्रत इत्यादी.
8) अर्जामध्ये दिलेल्या इतर माहितीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे.
■ विहित नमून्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
■ उमेदवाराने अर्ज भरताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेलआयडी (असल्यास), जन्मतारीख त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या वैध कागदपत्रानुसार अचूक रित्या नमूद करावे.
■ मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी दाखल केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रतीपडताळणीसाठी सोबत आणाव्यात.
■ उमेदवाराने जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पात्रता, अटी आणि निकष पूर्ण केले असतील अशा उमेदवारांचे अर्ज पुढील प्रक्रीयेकरीता योग्य ठरविणेत येईल.
■ अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 फेब्रुवारी 2025.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, जिल्हा न्यायालय, रत्नागिरी खारेघाट रोड, ता.जि. रत्नागिरी 415612.
■ अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अशाप्रकारे आपण पाहिलं की आपल्याला जिल्हा सत्र न्यायालय मध्ये शिक्षण जरी नसेल तरी आपल्याला नोकरी कशी मिळेल याचीच पूर्ण माहिती आपण घेतली आहे तर आमच्या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा