WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC SCIENCE IMP दहावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी बोर्डाचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC SCIENCE IMP आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कोणता आहे काय यामुळे विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होणार आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज लेखनात पाहणार आहोत.

SSC SCIENCE IMP पूर्ण माहिती

राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे बोर्डाने घेतलेला आहे तो निर्णय असा आहे की विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेच्या काळात भरपूर नकारात्मक विचार करत असतात त्यांना सकारात्मक होण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांच्यावरचे दडपण कमी करण्यासाठी आता बोर्डाने काही नोटा निर्णय घेतलेला आहे दहावीच्या परीक्षा सुरू आहेत आता येणाऱ्या पुढचा पेपर हा विज्ञानचा आहे त्यानंतर पुढचे पेपर भूगोल इतिहास अर्थशास्त्र हे पेपर झाल्यानंतर त्यांच्या पेपर संपणार आहे या पेपराळांच्या आधी जर मुलांना काही अडचण असल्यास बोर्डाने काही केंद्र सुरू केलेले आहे त्याचेच माहिती आपण घेणार आहोत

SSC SCIENCE IMP परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यास व त्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे समुपदेशक लेखी परीक्षेपूर्वी व परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते सात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी व पालकांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आदीबाबत शंका समुपदेशकांना विचारू नयेत, असे राज्य परीक्षा मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी म्हटले आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत (Maharashtra board exams 2025) विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेल पुढील बातम्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोर्डाकडून हेल्पलाइन व नियंत्रण केंद्राची घोषणा केली आहे. पालक व विद्यार्थी इथे संपर्क साधून शंकांचे निरसन करून घेऊ शकतात. ही सुविधा ४ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे

विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास या नंबरवर संपर्क करावा.

1. ९०११३०२९९७

2. ८२६३८७७६८९६

३. ८७६७७५३०६९

4. ७३८७४००९७०

5. ९९६०६४४४११

6. ७२०८७७५२२५

7. ८१६९२०२२१४

४. ९८३४०८४५९३

१. ८३२९२३००२२

10. ९५५२९८२११५

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे नक्कीच हा निर्णय फायद्याचा आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स किंवा क्लास लावण्यासाठी9322515123. या नंबरवर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा

Leave a Comment