WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC nikal link दहावीच्या बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC nikal link आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बोर्डाच्या निकालाची तारीख कोणती आहे जाहीर झालेली याची माहिती आपण घेणार आहोत दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आलेले आहे नेमकी बोर्डाची तारीख कुठली आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची कशी आहे त्याचप्रमाणे निकाल कसा बघायचा याची माहिती बघुयात.

SSC nikal link संपूर्ण माहिती

राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा यावर्षी लवकर घेण्यात आल्या त्यानंतर निकाल देखील लवकर लावण्यात आले बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे आता प्रतीक्षा लागलेली दहावीचा निकाल कधी लागेल दहावीचा निकाल देखील आता लवकर जाहीर होणार आहे याबाबत आता एक माहिती आपल्यासमोर आलेले आहे आणि तो निकाल कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी आणि आपल्याला कसं पाहायचं याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण बघणार आहोत दहावीच्या बोर्डाचा निकाल हा अत्यंत महत्त्वाचा असतो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तर बघुयात संपूर्ण माहिती

SSC nikal link बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. १५ मेपर्यंत दहावीचा निकाल लागणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. बारावीच्या निकालानंतर आता आठवड्याभरातच दहावीचा निकाल लागणार आहे. निकालाचा दिवस जसाजसा जवळ येत तसतशी विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

दहावीचा निकाल कुठे अन् कसा पाहावा?
दहावीचा निकाल तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर पाहू शकतात. यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड वेबसाइट जारी करते. तुम्ही खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in या काही वेबसाइट आहेत.
दहावीचा निकाल लागेल त्या दिवशी या वेबसाइटवर जाऊन तुम्ही रिझल्ट पाहू शकतात. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर जाऊन तुमचा सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट ओपन होईल.

डिजीलॉकरवरुन डाउनलोड करा निकाल (How to Download SSC Result)
तुम्ही डिजिलॉकर या वेबसाइट किंवा अॅपवर जाऊनदेखील रिझल्ट डाउनलोड करु शकतात.
सर्वात आधी तुम्हाला डिजिलॉकरवर जाऊन अपार आयडी लॉग इन करायचा आहे.
यानंतर SSC Result असं टाइप करायचं आहे.
यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर टाकायचा आहे.
सीट नंबरनंतर काही आवश्यक माहिती भरायची आहे.यानंतर तुमचा निकाल तुम्हाला दिसेल.
दहावीचा हा निकाल तुम्ही डाउनलोडदेखील करु शकतात.

दहावीचा निकाल
दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे आहे. दहावीची परीक्षा मार्च महिन्यात झाली. त्यानंतर निकाल कधी लागणार असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडला आहे. दहावीनंतर करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांसमोर असतात. कला, वाणिज्य की विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा हे विद्यार्थ्यांना ठरवायचे असते. याचसोबत डिप्लोमाचादेखील पर्याय असतो.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल कोणत्या तारखेला जाहीर होणार आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

5 thoughts on “SSC nikal link दहावीच्या बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी”

Leave a Comment