SSC HSC Passing rule दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत सर्व  विद्यार्थी पास होणार

SSC HSC Passing rule आज आपण पाहणार आहोत दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे ते पास होणार आहेत बोर्डाचे काही नियम आहेत पासिंग संदर्भात याचीच माहिती आपण आज घेणार आहोत दहावी-बरावी बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा नियम महत्त्वाचा आहे यामुळे त्यांना भरपूर लाभ मिळणार आहे

SSC HSC Passing rule पूर्ण माहिती

दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे असतात या परीक्षेमध्ये मार्क मिळवणे या परीक्षेत पास होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु तुम्हाला माहिती आहे का दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत पास होणे आता खूप सोपे झालेले आहे याचे एकमेव कारण म्हणजे बोर्डाचा एक नियम आहे या नियमामुळे बोर्डाचे सर्वच विद्यार्थी सर्व साधारणपणे पास होण्याची दाट शक्यता असते तर बघुयात आपण की बोर्डाचा हा कोणता नियम आहे यामुळे या विद्यार्थ्यांना हा लाभ होणार आहे आणि त्यांची टक्केवारी देखील वाढली आहे

SSC HSC Passing rule बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित असेल बायलॉजी फिजिक्स केमिस्ट्री किंवा इतर कुठले विषय असतील कॉमर्स मध्ये किंवा आर्ट्स असू द्या प्रत्येक विषयामध्ये तोंडी परीक्षा असते या तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षा एकत्रित गुण पद्धती करून विद्यार्थी सहजरीत्या पास होऊ शकतात यासाठी काही वेगवेगळे बोर्डाचे नियम आहेत

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे त्रिभाषा सूत्र

अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी २० गुण मिळतात. त्यात भाषा विषयांत दहा गुण गृहपाठ व दहा तोंडी परीक्षेचे असतात. विज्ञानमध्ये प्रयोगवहीसाठी ८ गुण, प्रयोगाला १२ गुण तर गणित विषयासाठी १० गृहपाठ आणि १० गुण वस्तुनिष्ठ प्रश्ना उत्तरासाठी दिले जातात. बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार (मराठी, हिंदी, इंग्रजी) तिन्ही विषयांत मिळून १०५ गुण मिळणे आवश्यक असून त्यातील एका विषयाला २५ गुण मिळाले तरी चालतात. हेच सूत्र गणित व विज्ञान विषयालाही लागू असून दोन्ही विषयांत मिळून ७० आणि एका विषयात किमान २५ गुण जरुरी आहेत. इतिहास व भूगोल (समाजशास्त्र) या विषयाला देखील २० गुण अंतर्गत असतात.

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची जवळपास यावर्षी 36 लाख विद्यार्थी संख्या आहे दरवर्षी एवढेच विद्यार्थी परीक्षा देत असतात एवढ्या विद्यार्थ्यांना एकच अपेक्षा असते की आपण परीक्षेत पास व्हावे चांगले मार्क मिळावेत आणि आपल्याला पुढील प्रवेश चांगला मिळावा तर आता हे बोर्डाच्या काही नियम आहे या नियमामुळे नक्कीच भरपूर विद्यार्थ्यांच याचा लाभ मिळतो आणि भरपूर विद्यार्थी चांगल्या मार्काने देखील पास होतात

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत पास होऊन आता खूपच सोपं झालेलं आहे याचीच माहिती आपण घेतली आहे दहावी बारावी बोर्डाच्या ऑनलाइन क्लास साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment