SSC HSC chemistry imp 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे यातच आता बारावीचा पेपर कुठल्या चर्चा सुरू आहे तो कोणता पेपर फुटला कोणत्या ठिकाणी फुटला याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत
SSC HSC chemistry imp 2025 दहावी बारावी बोर्डाचा पेपर फुटला धक्कादायक बातमी
SSC HSC chemistry imp 2025 पूर्ण माहिती
राज्यात आता दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे यामध्ये आता बारावीचे मराठी असेल हिंदी इंग्रजी आणि फिजिक्स पेपर झालेला आहे आता येणारा पेपर हा केमिस्ट्रीचा आहे त्याचप्रमाणे कॉमर्स मध् देखील मराठी हिंदी इंग्रजी यांचा पेपर झालेला आहे आता त्यांचा पेपर हा एसपी आहे येणारा परंतु यातच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे की महाराष्ट्र राज्यातील बोर्डाचे पेपर फुटल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच धक्कादायक बातमी आहे
कोणता पेपर फुटला आणि कुठे
महाराष्ट्रातील गोंदिया येथील देवरिया शहरात एका परीक्षा केंद्रावर बारावीभौतिकशास्त्राचा पेपर लीक होऊन सर्व प्रश्न उत्तरांची झेरॉक्स प्रत एका वृत्तपत्राच्या हाती लागली आहे. बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा सोमवारी (दि. १७) उघडकीस आला. या प्रकारामुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
सोमवारी (दि. १७) बारावी विज्ञान शाखेचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. शहरातील एका केंद्रावर त्याच शाळेतील एक विद्यार्थी बारावीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आला. त्याने लोकमत प्रतिनिधीला नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रावर मिळालेली झेरॉक्स प्रत दिली. झेरॉक्स कॉपीवर एकूण नऊ प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आढळली. यावरून प्रश्नसंच बाहेर गेलाच कसा व त्याची उत्तरे सोडवून झेरॉक्स सेंटरवर केंद्रावर आली कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकारात केंद्रावर अधिनस्त असलेले शिक्षक सामील तर नाहीत ना असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
तर हुशार विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभागाचे भरारी पथक तसेच महसूल विभागाचे भरारी पथक हातावर हात धरून बसले असल्याचे चित्र देवरी शहरात पाहावयास मिळत आहे. या प्रकारामुळे आता तरी शिक्षण विभागाने जागे होऊन सर्व केंद्रांवर धाडी टाकून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जराशे पेपर फुटी प्रकरण होत असले तर नक्कीच हुशार मुलांचं नुकसानच होणार आहे कारण ते बिचारे रात्र दिवस अभ्यास करत असतात आणि असे कॉफी विभाग चर्चा असतात त्यांनी जर अशा प्रकारे केलं तर त्यांना मार्ग चांगले मिळतील आणि पुढे मेरिटमध्ये देखील ते येऊ शकतात हुशार मुलांना रात्र दिवस एक करून पण अशा प्रकारे त्रास सहन करायला लागतो त्यामुळे त्यांची टक्केवारी घसरू शकते
शिक्षण विभाग म्हणतो, असा प्रकार घडलाच नाही
या संदर्भात गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे व उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एकाही केंद्रावर असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकारात कुठलेच तथ्य नसल्याचे सांगितले. तर देवरी येथील काही जागरूक नागरिकांनी नागपूर येथील उपसंचालकांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
राज्यातील बोर्डाचे अध्यक्ष आहेत शरद गोसावी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवणार होते परंतु याचा कुठेतरी आता फज्जा उडालेला दिसतोय कारण कॉपी ऑफ प्रकरण हे वाढत आहेत आणि अशा प्रकारचे धक्कादायक प्रकरण वाढल्यामुळे नक्कीच राज्यातील बोर्ड वद्यार्थ्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी
तर अशाप्रकारे आपण पाहिलं की बोर्डाचा कुठला पेपर फुटला होता याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
I want 12th class Chemistry and maths paper maharashtra board
I want 12th chemistry maharashtra board