SSC HSC board paper 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावीच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल झालेला आहे बोर्डाने मोठा निर्णय घेतलेला आहे आता तो निर्णय काय आहे आणि काय परीक्षा पद्धतीत बदल झालेला आहे याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहणार आहोत
SSC HSC board paper 2025 पूर्ण माहिती
राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे आणि यामध्ये आता भरपूर काही गैरप्रकार घडत आहेत बारावीच्या परीक्षा संपत आलेला आहे दहावीच्या परीक्षेचा एकच पेपर झालेला आहे आता पुढचा पेपर आहे इंग्रजीचा आहे या आधी काय गैरप्रकार होऊ नये म्हणून बोर्डाने आता काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांची पालकांची चिंता कमी झालेली आहे कारण भरपूर ठिकाणी महाराष्ट्रात गैरप्रकार झालेले आहे
राज्यात कॉपीमक्त अभियान फसले
बारावीच्या बोर्डाचा फिजिक्स चा पेपर हा फुटला दहावीचा मराठीचा पेपर हा राज्यामध्ये जळगाव असेल जालना असेल या ठिकाणी कुठला त्यामुळे राज्यातील कॉफी मुक्त अभियान हे पूर्णपणे बसले आहेत त्याचप्रमाणे एवढेच नाहीतर काही ठिकाणी प्रश्न पत्रिका व्हाट्सअप वर झाली भरपूर ठिकाणी परीक्षा केंद्रावर लोक कॉपी पुरवताना दिसले यामुळे राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्य परिसर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले
आता राज्याचे मुख्यमंत्री हे ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे सामूहिक कॉपी प्रकरण ज्या ठिकाणी करेल त्या शाळेचे पूर्णतः मान्यता रद्द करून सोबत संबंधित शिक्षक पर्यवेक्षक केला जबाबदारी असतील त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करू
बोर्डाच्या निर्णयानुसार आता कार्यवाही
परीक्षा केंद्रांसाठी सरमिसळ पद्धत यापूर्वीच अवलंबली असून आता केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची आदलाबदल करण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार कार्यवाही होईल.
परीक्षेत कॉपी केल्यास काय होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजल्यानंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यासोबतच पुढील परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात येईल आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
बोर्डाच्या नव्या निर्णयानुसार…
• २०१८, २०१९, २०२० व २०२३ आणि २०२४ या काळातील परीक्षेवेळी गैरप्रकार आढळलेल्या केंद्रांवर दुसऱ्या शाळांमधील केंद्र संचालक व पर्यवेक्षक नेमले जातील
• फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावी-बारावीच्या परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकाराची प्रकरणे आढळतील, त्या केंद्रांची मान्यता कायमची रद्द केली जाईल
• जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष, त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा पारदर्शक तथा कॉपीमुक्त होण्यासाठी भरारी पथकांचे नियोजन करतील
• माध्यमिक शिक्षणाधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने परीक्षा काळात प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत आहेत की नाहीत याची खात्री करतील
अशाप्रकारे आपण पाहिलं की बोर्डाने आता काही परीक्षा पद्धतीत बदल केला आहे याची मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा