SSC HSC board exam दहावी बारावी बोर्ड परीक्षा रद्द? नेमके काय आहे सत्य जाणून घ्या
SSC HSC board exam update
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या जीवनात भरपूर महत्त्वाच्या असतात याच परीक्षेबाबत एक वायरल मेसेज होत आहे की दहावी बारावीच्या परीक्षा बोर्डाच्या यावर्षी रद्द होणार नेमकं काय सत्य आहे याची माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
SSC HSC board exam
: दहावीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार? जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य!
Viral News: सोशल मीडियावर सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यात दहावीची बोर्ड परीक्षा बंद होणार अशी अफवा सर्वत्र पसरत आहे मात्र अजून मॅसेजमध्ये काय सत्य आहे?
SSC HSC board exam:
दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज आलाय का?व्हॉट्सअपला तुम्हाला असा मेसेज आला असेल तर ही बातमी पाहा, कारण, आम्ही या व्हायरल मेसेजची पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहु….
SSC HSC board exam
दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात, त्यामुळे या दाव्याची सत्यता पडताळून त्याचं सत्य सांगणं गरजेचं आहे,पण व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.नवीन शिक्षण (Education) धोरणाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळालीय. त्यामुळे २०२३ च्या धोरणानुसार नवीन शिक्षण धोरण लागू झालंय,त्यानुसार आता दहावी बोर्ड परीक्षा होणार नाही असा मेसेज मध्ये दावा करण्यात आला आहे
SSC HSC board exam cancelled 2025
एवढंच नाही तर फक्त आता १२ वीची बोर्ड परीक्षा होणार असा दावा मेसेजमध्ये केलाय. तसंच नर्सरीपासून ते कॉलेजपर्यंत शिक्षण किती वर्षानुसार असेल हेदेखील सांगितलंय,त्यामुळे हा मेसेज पाहून विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय, कारण बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी पालक मुलांसाठी लाखो रुपये खर्च करतात. शाळेव्यतिरिक्त अधिकचे क्लासही लावतात. त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे, यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली.याबाबत बोर्डाकडून अधिक माहिती मिळू शकते.आम्ही अधिक माहिती मिळवली असता, काय सत्य समोर आलं आहे हे पाहू
SSC HSC board exam update
सरकारने असं कोणतंही धोरण राबवलेलं नाही. विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर कोणतेही निर्णय बदलले तर सरकार आधी माहिती देते,त्यामुळं आमच्या पडताळणीत दहावीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे
SSC HSC board exam
सरकारने असं कोणतंही धोरण राबवलेलं नाही. विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर कोणतेही निर्णय बदलले तर सरकार आधी माहिती देते,त्यामुळं आमच्या पडताळणीत दहावीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेच्या अभ्यास करावा असल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये..