ssc date today आज आपण पाहणार की राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे कुठली आहे काय याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत नेमका शिक्षण विभागाने कोणता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे याविषयी आपण आज माहिती बघूयात संपूर्ण
ssc date today संपूर्ण माहिती
राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तुम्हाला माहिती या वर्षी साधारणता दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा लवकर झाले होत्या त्यातच बारावी बोर्डाचा निकाल देखील लागलेला आहे आता दहावी बोर्डाचा निकाल कधी लागणार याविषयी आतुरता लागलेली आहे या आधी शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय ची माहिती आपणास घेणार आहोत त्याचप्रमाणे दहावी बोर्डाचा निकाल कधी लागेल याची संभावित तारीख देखील बघुयात
या तारखेला दहावी बोर्डाचा निकाल लागणार
दहावी बोर्डाचा निकाल हा कधी लागणार हा सर्वसामान्य विद्यार्थी आणि पालकांच्या मनात प्रश्न आहे तर तुम्हाला सांगतो की दहावी बारावी बोर्डाचा निकाल हा सर्व साधारणपणे 15 मे पर्यंत लागू शकतो कारण बारावी बोर्डाचा निकाल आत्ताच लागलेला आहे त्यानंतर दहावी बोर्डाचा निकाल देखील संभावित तारीख आलेली आहे
ssc date today ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱया नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गेल्या वर्षी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे नोंदणी शुल्क मुंबईसाठी 225 रुपये तर उर्वरित विभागांसाठी 125 रुपये शुल्क आकारण्यात येत होते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करत पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी आत्ताच नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा
