SBI repo rate आज आपण पण आपकी एसबीआय बँक धारकांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे बँकेने कोणता निर्णय घेतला याविषयी आपण माहिती बघणार आहोत ते सर्वात मोठे अपडेट आलेली आहे त्यामुळे बँक धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे बँकेचे सतत काही ना काही नियम बदलत असतात यामध्ये ही मार्केट खूपच नागरिकांना बँक धारकांना आनंदाचे आहे
SBI repo rate संपूर्ण माहिती
राज्यातील बँक धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता बँकेने मोठ्या निर्णय घेतलेला आहे आपल्या कुठल्या बँकेत खाते असते जर तुमचे एसबीआय बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी मोठे आनंदाची बातमी मागच्या काही दिवसात आरबीआय नाही तुम्ही बघितला असेल रेपो रेट कमी केलेला आहे त्यानंतर वाहन कर्ज गृह कर्ज ज्यांनी घेतला असेल त्यांना आता तिला असे मिळण्यास काही बँकांनी सुरुवात केलेली आहे त्यातच एसबीआय ग्राहकांना देखील आता याचा फायदा होणार आहे नेमका काय फायदा होणार आहे बघूया माहिती
SBI repo rate रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सलग तिसऱ्यांदा रेपो रेट घटवले होते. आरबीआयनं 50 बेसिस पॉईंटची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज पुरवठ्यावरील व्याजदरात कपात केली आहे. नवे बदल 15 जूनपासून लागू होणार आहेत. स्टेट बँकेनं गृहकर्जावरील व्याजदरात ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर निश्चित केले आहेत. क्रेडिट स्कोअर नुसार हे व्याज दर 7.5 टक्के ते 8.45 टक्के इतके आहेत. इतकंच नाही तर बँकेनं विशेष ठेव योजनेवरील (444 दिवस) व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं कमी केला आहे.
EMI कमी झाल्यानं ग्राहकांना दिलासा
स्टेट बँक ऑफ इंडिया गृह कर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटशी संबंधित असते आणि EBLR रेपो रेट शी संबंधित असतो. त्यामुळं जर रेपो रेटमध्ये कपात झाल्यास EBLR मध्ये देखी कपात होते. रेपो रेट घटल्यानं EBLR कमी होतो. त्यामुळं गृह कर्जावरील व्याज देखील कमी होतं.
रेपो रेट वाढल्यानं EBLR वाढतो अशा वेळी गृहकर्जावरील व्या वाढते. ज्यामुळं ईएमआयसाठी खर्च होणारी रक्कम देखील वाढते. स्टेट बँक ऑफ इंडियाचा सध्याचा EBLR दर 8.15 टक्के आहे. ग्राहकाचा सिबील स्कोअर, कर्जाचा कालावधी आणि इतर घटकांवर व्याज दर ठरतो. आरबीआयनं 6 जूनला रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात केली होती. त्यामुळं रेपो रेट 6.00 टक्क्यांवरुन 5.50 टक्क्यांवर आला आहे. सिबिल स्कोअर 300-900 दरम्यान असते. जितका सिबिल स्कोअर अधिक असतो त्यानुसार कमी व्याज दरात कर्ज मिळण्याची शक्यता असते.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळं गृहकर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार आहे कारण व्याज दर कमी होईल. यामुळं ईएमआय देखील घटेल. ज्यामुळं ग्राहकांची बचत वाढेल. ज्या ग्राहकांनी रेपो रेट लिंक्ड रेट नुसार फ्लोटिंग दरावर कर्ज घेतलंय त्यांचाच ईएमआय कमी होईल. ज्यांनी निश्चित व्याजदरावर कर्ज घेतलंय त्यांना याचा फायदा होणार नाही.
SBI या दरम्यान मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये बदल केलेले नाहीत. हा किमान व्याज दर आहे. यापेक्षा कमी दरानं बँका कर्ज देऊ शकत नाहीत. एका वर्षासाठी एमसीएलआरचा दर 9.00 टक्के आहे, सहा महिन्यांसाठी 8.90 टक्के तर तीन महिन्यांसाठी 8.55 आणि एका महिन्यासाठी 8.20 इतका आहे.दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याज दर कमी करण्यापूर्वी इतर बँकांनी देखील आरबीआयच्या निर्णयानंतर व्याज दर कमी केले आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की एसबीआय ग्राहकांसाठी कोणते आनंदाची बातमी याची माहिती घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा