WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Savings schemes new सरकारच्या या योजनेत पैसे गुंतवा 5 वर्षात 22 लाख मिळतील पहा पूर्ण माहिती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Savings schemes new आज आपण पाहणार आहोत की सरकारच्या कोणत्या योजनेला पण पैसे गुंतवल्यानंतर आपल्याला पाच वर्षात 22 लाख रुपये मिळतील यासाठी आपल्याला कोणती योजना आहे अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल कागदपत्र कोणते लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज बघणार आहोत.

Savings schemes new संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एका महत्त्वाची आनंदाचे बातमी समोर येत आहे आज आपण आपल्या पैशांचे गुंतवणूक कुठे ना कुठे करत असतो जसं की आपण बँकेत पैसे ठेवतो कुठेही योजनेत पैसे लावत असतो म्युचल फंड असेल सरकारी योजना असतील त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये किंवा आपण सोने खरेदी करतो घर खरेदी करतो प्लॉट खरेदी करतो कुठे ना कुठे आपण परेशानच्या आपले गुंतवणूक करत असतो परंतु तुम्हाला माहितीये का सरकारची पोस्टची अशी योजना आहे या योजनेत जर तुम्ही पैसे एकदाच गुंतवले तर तुम्हाला जवळपास पाच वर्षात 22 लाख रुपये मिळतील आणि एक चांगली गुंतवणूक आहे पोस्ट ऑफिस म्हणजे आपल्या देशातील सर्वच सुरक्षित व्यवहार असणारे एक संस्था आहे. पोस्ट ऑफिस आपल्या प्रत्येक घराघरात पोहोचलेला आहे भरते गावागावात पोचलेला आहे त्यामुळे या योजनेचे तुम्ही माहिती देखील घेऊ शकता. या योजना ही केंद्र सरकार द्वारे चालवली जाते आणि या योजनेत जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला नफा कसा मिळेल या विषयावर आपण आज सविस्तर माहिती बघूया.

Savings schemes new पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी National Savings Certificate (NSC) ही केंद्र सरकारच्या भरोशाच्या योजनाांपैकी एक आहे. कमी जोखमीसह निश्चित परताव्याची हमी मिळवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही स्कीम उत्तम मानली जाते. ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असून, लहान रक्कमेनं सुरूवात करता येते आणि तुम्ही हवे असल्यास बँकेत कर्जासाठी NSC गहाणही ठेवू शकता.

पोस्ट ऑफिसची विश्वसनीय योजना
NSC ही केंद्र सरकारची निश्चित परताव्याची  योजना असून, भारतीय नागरिक कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून ती सहज घेऊ शकतो. या योजनेत तुम्हाला बँकेच्या एफडीपेक्षा अधिक व्याजदर मिळतो. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या 80C कलमानुसार ₹1.5 लाखांपर्यंत करसवलत मिळते. गुंतवणुकीचं नीट नियोजन केल्यास 5 वर्षांमध्ये चांगला फंड तयार करता येतो.

कोण करू शकतो NSC मध्ये गुंतवणूक?
या योजनेत खालील पात्र व्यक्ती खाते उघडू शकतात:
कोणताही भारतीय नागरिक वैयक्तिकरित्या
मुलांच्या नावाने खाते उघडता येते. जर मुलाचं वय 10 वर्षांखालील असेल, तर पालक त्यांच्या वतीने खाते चालवू शकतात.
10 वर्षांवरील मुले स्वतः खाते ऑपरेट करू शकतात.
एकत्रित गुंतवणुकीसाठी तीन व्यक्तींचं जॉइंट अकाऊंटही उघडता येतं.
परंतु, HUF, ट्रस्ट, कंपन्या आणि NRI यांना NSC खाते उघडता येत नाही.

किती रक्कम गुंतवता येते?
या योजनेत गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही, पण किमान गुंतवणूक ₹100 पासून सुरू होते.
गुंतवणूक रक्कम
₹100, ₹500, ₹1000, ₹5000, ₹10000 किंवा त्याहून अधिक
किमान रक्कम
₹100
कमाल मर्यादा
नाही (Tax Benefit साठी ₹1.5 लाखपर्यंतच)
जर तुम्ही बँकेतून कर्ज घेत असाल, तर NSC ची साक्षांकित प्रत बँकेत गहाण ठेवून कर्जासाठी सुरक्षा म्हणून वापरू शकता.

गुंतवणुकीचे प्रकार कोणते आहेत?
NSC मध्ये तीन प्रकारांनी गुंतवणूक करता येते:
सिंगल होल्डर टाईप – वैयक्तिक गुंतवणूक
जॉइंट A टाईप – दोघांपैकी कोणालाही परतावा मिळतो
जॉइंट B टाईप – फक्त पहिल्या व्यक्तीला परतावा मिळतो
नोट: गुंतवणुकीनंतर 1 वर्षापूर्वी ट्रान्सफर करता येत नाही, मात्र काही विशेष परिस्थितीत (मृत्यू, कोर्ट आदेश इ.) ट्रान्सफर करता येतो. अल्पवयीन गुंतवणूकदारांसाठी पालकांची सही अनिवार्य आहे.

लॉक-इन कालावधी किती आहे?
या योजनेत 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. म्हणजे एकदा गुंतवणूक केल्यावर कमीत कमी 5 वर्षांपर्यंत पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे योग्य ठरते.

सध्या किती व्याजदर मिळतो?
सध्या NSC वर 7.7% दराने वार्षिक कंपाउंडिंग व्याज दिले जात आहे.
कालावधी
व्याजदर
व्याज पद्धत
5 वर्षे
7.7%

वार्षिक कंपाउंडिंग
या योजनेत कितीही रक्कम गुंतवता येते, मात्र Tax Benefit साठी ₹1.5 लाखांपर्यंतच सूट मिळते.
जर तुम्ही एकरकमी ₹15 लाख NSC मध्ये गुंतवले, तर सध्याच्या 7.7% दरानुसार 5 वर्षांत ₹21,73,551 मिळतील.
एकरकमी गुंतवणूक
₹15,00,000
व्याजानंतर मिळणारी रक्कम (5 वर्षांनी)
₹21,73,551
एकूण व्याज प्राप्त
₹6,73,551 या योजनेत तुम्ही दरवर्षी गुंतवणूक करत असाल, तर प्रत्येक गुंतवणूक स्वतंत्रपणे 5 वर्षांनी परत मिळते. त्यामुळे अशा पद्धतीने रचना केल्यास नियमित आणि सुरक्षित परतावा मिळतो.

NSC आणि टॅक्स सवलत
या योजनेत केलेली गुंतवणूक Section 80C अंतर्गत करसवलतीस पात्र असते. म्हणजेच तुम्ही ज्या वर्षी NSC मध्ये गुंतवणूक करता, त्या वर्षात ₹1.5 लाखांपर्यंत गुंतवणुकीवर टॅक्स सूट घेता येते. मात्र व्याज रक्कम ही अंतिम वर्षात करपात्र असते.

अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या कोणत्या योजनेत आपण पैसे गुंतवले तर आपल्याला पाच वर्षात 22 लाख मिळतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment