RBI Guidelines for Bank Accounts आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक मोठी किंवा देशातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे आरबीआय ने एक मोठा निर्णय घेतला आहे या अंतर्गत राज्यातील देशातील नागरिकांचे बँक खाते हे बंद होणार आहेत मग ते कुठले नागरिकांचे बनवणार का होणार याचीच आपण माहिती घेणार आहोत
RBI Guidelines for Bank Accounts पूर्ण माहिती
भारतात किंवा महाराष्ट्रात साधारणता कुटुंबामध्ये एकत्र व्यक्तीचे अकाउंट असते कारण त्या अकाउंट मधून आपण व्यवहार करत असतो आणि आज जर व्यवहार करायचा असेल तर अकाउंट किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहिती आहे .
आता याच अकाउंट संदर्भात नवीन वर्षात आरबीआयच्या प्रमुखांनी मोठा निर्णय घेतलेला आहे त्यातील काही बँक अकाउंट आहेत ते कायमचे बंद करण्यात आला येणार आहेत त्याचे नियम काय बदललेले आहेत आणि जर हे बँक खाते बंद झाले तर तो मला त्याचा काय तोटा होईल हे आपण पाहूयात
RBI Guidelines for Bank Accounts भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकिंग व्यवहार सुरक्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील बँक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आरबीआयने नव्या वर्षात तीन प्रकारची बँक खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम हजारो बँक खात्यांवर होणार आहे. बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित बनवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
खातेधारकांना व्यवहार करण्यासाठी प्रत्येकाला व्यक्तीला अकाउंट गरजेचे असते परंतु आता आरबीआय निर्णय घेतलेला आहे अकाउंट बंद होणार आहे आणि त्यामुळे त्यांना व्यवहारात अडचणी येऊ शकतात त्यामुळे ती कुठल्या अकाउंट आहेत आणि बंद का होणार आहे ते आपण बघूया
ही खाती बंद कायमचे बंद होणार
तीन प्रकारची बँक खाती बंद करण्यात आली आहेत. यामध्ये इनॲक्टिव्ह खाते, निष्क्रिय खाते आणि शून्य शिल्लक खाते या प्रकारांचा समावेश आहे. या प्रकारची खाती फसवणुकीच्या धोक्यात असल्यामुळे आरबीआयने त्यांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
निष्क्रिय खाती
ज्या खात्यांमध्ये गेल्या १२ महिन्यांपासून कोणतेही व्यवहार झालेले नाहीत, ती खाती निष्क्रिय केली जातात.जर खातेधारकांनी या कालावधीत व्यवहार केला नाही, तर त्यांना खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँक शाखेला भेट द्यावी लागते. यासाठी बँकेकडून आवश्यक कागदपत्रं सादर करावी लागतात.
इनॲक्टिव्ह खाते
सलग दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार न झालेली खाती इनॲक्टिव्ह खात्यांमध्ये वर्गीकृत केली जातात. अशा खात्यांना हॅकर्सकडून हॅकिंग आणि फसवणुकीचा धोका अधिक असतो. त्यामुळे आरबीआयने अशा निष्क्रिय खात्यांना बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
शून्य शिल्लक खाती
शून्य शिल्लक असलेली आणि दीर्घकाळ व्यवहार नसलेली खाती सुद्धा या सूचीमध्ये आहेत.आरबीआयच्या निर्देशांनुसार, अशी खाती बंद करण्यात येतील.
आरबीआयचा निर्णय का महत्त्वाचा आहे ?
आरबीआयचा हा निर्णय बँकिंग प्रणालीतील सुरक्षा वाढवण्यासाठी आणि फसवणुकीचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाचा आहे. निष्क्रिय खाती बंद केल्याने ग्राहकांचे संरक्षण मजबूत होईल आणि फसवणूक करणाऱ्यांना रोखता येईल.
सुरक्षा वाढवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा
आरबीआयच्या नियमांनुसार, वेळोवेळी व्यवहार करत राहणे आणि बँक खात्यातील शिल्लक राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खात्यांचे वेळेत अपडेट करून, बँकिंग नियमांचे पालन करावे. बँक खात्यांचा हा निर्णय ग्राहकांचे हित आणि बँकिंग व्यवस्थेची सुरक्षा वाढवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
आरबीआय ने घेतलेला निर्णय योग्य
काही बँक तज्ञ किंवा अर्थतज्ज्ञांच्या मते हा निर्णय योग्य आहे कारण यामुळे बँकेत किंवा देशाच्या आर्थिक व्यवहारात गती येऊ शकते आणि सर्वसामान्य काही व्यक्ती जे असतात त्यांचे जे फ्रोड होत असतात ते बंद होऊ शकतात यामुळे पारदर्शकता वाढेल त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यावर येणारा लोड आणि सिस्टम मधला डेटा देखील रिलीफ होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या अकाउंट वाचवायचे असेल तर लवकरात लवकर एखादा व्यवहार करा किंवा केवायसी पूर्ण करा
तुमचे खाते बंद होऊ नये यासाठी काय करायचे ?
जर तुमचे खाते या प्रकारांपैकी कोणत्याही श्रेणीत असेल, तर ते बंद होण्यापासून वाचवण्यासाठी पुढील उपाय करा:
व्यवहार करा: तुमचे खाते १२ महिन्यांहून अधिक काळ निष्क्रिय असल्यास, किमान एक व्यवहार करणे अनिवार्य आहे.
बँकेला भेट द्या: दोन वर्षांपासून खाते निष्क्रिय असल्यास, ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुमच्या बँक शाखेला भेट द्या.
शिल्लक ठेवा: तुमचे खाते जास्त काळ शून्य शिल्लक राहणार नाही, याची काळजी घ्या. किमान शिल्लक रक्कम खात्यात ठेवा.
तर वरील लेखनात आपण पाहिलं की आरबीआय ने जो निर्णय घेतलेला आहे कुठली बँक खाते बंद होणार आणि का होणार याची माहिती आपण घेतले आहे आमच्या सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा