WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card news रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card news आज आपण बनवत की रेशन कार्ड धारकांसाठी कोणते आनंदाची बातमी आहे सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे त्यामुळे रेशन कार्डधारकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे आणि हा निर्णय झाल्यामुळे रेशन कार्डधारकांसाठी एक नक्कीच आनंदाची बातमी समोर येत आहे तर बघुयात आपण संपूर्ण माहिती.

Ration card news संपूर्ण माहिती

रेशन कार्ड हा सर्वसामान्य गोरगरिबांचा एक महत्त्वाचा पुरावा नसून एक महत्त्वाचा आधार देखील आहे कारण रेशन कार्ड वर तुम्हाला माहिती की आपल्याला मोफत अन्यथांनी मिळत असतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळापासून मोफत अन्नधान्य योजना राबवली या अंतर्गत राज्यातील गरीब लोकांना गहू आणि तांदूळ हे मोफत मिळत असतात त्याचप्रमाणे इतर काही सोयी सुविधा देखील वेळच काढून मिळतात रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचा पुरावा असून गोरगरिबांना एक महत्त्वाचा एक साधन देखील आहे राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुरू केलेली योजना ती देखील खूपच फायदेशीर आहे म्हणजेच आनंदाचा शिधा आनंदाचा शिधा यामध्ये शंभर रुपयांमध्ये जवळपास पाच वस्तू मिळतात त्यामुळे गोरगरीब लोकांना याचा देखील फायदा होतो अशा प्रकारे रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा पुरावा नसून महत्त्वाचा आजार आणि जगण्याचा एक मोठा आधार हात गरीब माणसाचा यामध्ये आता एकदम सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे गोरगरीब लोकांना फायदा होणार आहे बघूयात याविषयी माहिती.

Ration card news रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि अगदीच कामाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील रेशन कार्डधारकांना जून महिन्यात पुढील तीन महिन्यांचे रेशन दिले जाणार आहेत. म्हणजेच पुढील जून महिन्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनाने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अन्नधान्य सुरक्षेचा विचार करून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शिधापत्रिकाधारकांना जूनमध्येच पुढील तीन महिन्यांचे म्हणजेच ऑगस्टपर्यंतचे धान्य दिले जाणार आहे. म्हणजेच रेशन कार्ड धारकांना एकाच वेळी तीन महिन्यांचा लाभ देण्यात येणार आहे.

त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बातमी नक्कीच दिलासा दही राहणार असेल. महत्त्वाची बाब अशी की, या धान्याची गोदामांमधून उचल 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारनेही दिलेत महत्वाचे निर्देश 
केंद्रातील मोदी सरकारने सुद्धा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य वितरणाबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत.

केंद्रातील सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचनामध्ये ऑगस्टपर्यंतचे धान्य 30 जूनपर्यंत वितरित करण्यासाठी राज्य सरकारला सुसंगत पावले उचलण्यास सांगितले गेले आहे आणि या अनुषंगाने संबंधितांकडून योग्य ती कारवाई केली जात आहे.

दरम्यान राज्यातील सर्वच जिल्ह्यांना रेशनच्या उचल प्रक्रियेची गती वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. रेशनची उचल करण्यासाठी अधिकाधिक वाहने वापरण्याचे सुचवण्यात आले आहे.

या आदेशामध्ये शनिवार आणि रविवारसारख्या सुटीच्या दिवशीही उचल करण्याचे सुचवण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी ची उचल संबंधित अधिकाऱ्यांना एक दिवस आधी कळवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आले आहेत.
यावेळी पुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना जून महिन्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे रेशन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की सरकारच्या या निर्णयामुळे गरीब लोकांसाठी आनंदाची बातमी आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment