Ration card free schemes आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या रेशन कार्ड धारकांचे उद्यापासून मोफत राशन बंद होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत हे मोफत रोशन कशामुळे बंद होणार आहे त्यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात.
Ration card free schemes पूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे त्यामुळे आता रेशन कार्डधारकांनाही अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाची बातमी आहे रेशन काढून उद्यापासून तुम्हाला मोफत धान्य मिळणार नाही याचं कारण एक महत्वाचा समोर आलेला आहे कारण तुम्हाला आता मोफत राशन मिळण्यासाठी काहीतरी शासनाने अटी दिलेल्या आहेत त्या अटीच तुम्हाला करावी लागणार आहे राज्यात नागरिकांना मोफत राशन मिळत असते तुम्हाला माहिती नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळामध्ये ही योजना सुरू केली होती त्याचप्रमाणे राज्य सरकार राशन कार्ड धारकांना आनंदचा शिधा देखील देतो यामध्ये त्यांना शंभर रुपये पाच वस्तू दिल्या जातात परंतु आता रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करावी लागतील बघूया संपूर्ण विश्लेषक माहिती.
Ration card free schemes राज्य शासनाने स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सक्तीची केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात असला तरी, अद्याप 30% लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत पुणे जिल्हा सर्वात मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात 70% ई-केवायसी पूर्ण, काही जिल्हे अद्याप मागे
गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने अंतिम मुदत वाढवूनही राज्यातील केवायसी प्रमाण 70% वरच थांबले आहे. ठाणे, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये चांगली प्रगती दिसून आली असली तरी पुणे जिल्ह्यात केवळ 54.42% ई-केवायसी पूर्ण झाली आहे, ज्यामुळे तो राज्यात सर्वात मागे आहे.
सर्वाधिक अपूर्ण ई-केवायसी असलेले जिल्हे
पुणे: 46.58%
परभणी: 39.83%
बीड: 38.08%
नागपूर: 37.87%
नांदेड: 37.33%
धुळे: 36.89%
धाराशिव: 36.44%
जळगाव: 36.04%
नंदुरबार: 35.38%
लातूर: 35.04%
हिंगोली: 34.58%
सिंधुदुर्ग: 34.19%
ई-केवायसीसाठी अंतिम मुदत कोणती?
सुरुवातीला 1 नोव्हेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने तीन ते चार वेळा मुदतवाढ दिली असून आता 15 मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
रेशनकार्ड धारकांनी काय करावे?
शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर ई-केवायसी केली नाही, तर धान्य मिळणार नाही.
ई-केवायसी कशी करावी?
जर अद्याप ई-केवायसी केली नसेल, तर जवळच्या स्वस्त धान्य दुकानात 4G ई-पॉस मशीनद्वारे ती पूर्ण करू शकता.
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ई-केवायसी पूर्ण
राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 70% हून अधिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आज आपण पाहिला की कोणत्या नागरिकांना उद्यापासून मोफत राशन मिळणार नाही याची माहिती आपण घेतली आहे तर लेख आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.