WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway rules update रेल्वे तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway rules update आज आपण पाहणार की रेल्वे तिकीट बुकिंग नियमत कोणता बदल झालेला आहे नेमका रेल्वे मंत्रालयाने काय निर्णय घेतलेला आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत रेल्वेच्या तिकीट नियमत सारखेच वेळोवेळी बदल होत असतात प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला त्याचप्रमाणे रेल्वे मंत्र्यांनी काही निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे धारकांसाठी महत्वाची बातमी आहे.

Railway rules update संपूर्ण माहिती

आपल्या संपूर्ण भारताला जोडणारी एकमेव दळणवळण  व्यवस्था म्हणजे आपली रेल्वे रेल्वे भारताच्या प्रत्येकाला कोपऱ्यात प्रवास करते त्यास होऊ नये रेल्वेचा प्रवासात सर्व सुरक्षित आणि कमी अल्प दरात असतो रेल्वेने आता रेल्वे मंत्रालयाने काही नियमन मध्ये बदल केलेले आहेत वेळोवेळी तक्रारी येणाऱ्या तिकिटांचे नियमन मध्ये आता बदलाव झालेला आहे रेल्वे तिकिटा नियमन बुकिंग करण्यासंदर्भात एक महत्त्वाचं निर्देश सरकारने आता दिलेली आहे त्यामुळे ग्राहकांसाठी आणि रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या एजन्सीसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती बघूयात.

Railway rules update रेल्वे मिनिस्ट्रीच्यावतीने एक मोठा निर्णय घेतला होता. रेल्वे मंत्रालयाने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला. आता आधारकार्ड प्रमाणीकरण नसेल तर युजरला तत्काळचे तिकीट काढता येणार नाही. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की तिकीट बुकींगसाठी आता नियमात मोठे बदल केले आहेत. 1 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट करुन ही माहीती दिली आहे.

रेलवे मंत्रालयाने जारी केले सर्क्युलर
रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी एक सर्क्युलर सर्व झोनला जारी केले होते. तत्काल तिकीट सेवेचा लाभ योग्य प्रवाशांना मिळावा यासाठी आता युजरना त्यांचे आधारकार्डचे ई-व्हेरीफिकेशन करावे लागणार आहे. त्यामुळे 1 जुलै 2025 पासून आयआरसीटीसीच्या वेबसाईट वा ऐपद्वारे केवळ आधार व्हेरीफिकेश केलेले युजरच तिकीट बुक करु शकणार आहेत. तसेच यानंतर 15 जुलै 2025 पासून Tatkal Booking साठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण देखील अनिवार्य करण्यात आले आहे.या शिवाय रेल्वे तिकीट एजंट देखीस आता तत्काळ तिकीट बुकींग ओपन झाल्यानंतर ३० मिनिटांपर्यंत तिकीट बुक करु शकणार नाहीत. AC क्लाससाठी सकाळी 10:00 वा. ते 10:30वा.पर्यंत वेळ असणार आहे. तर नॉन एसी क्लाससाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत ही वेळ असणार आहे.

केवळ 10% यूजर्स आधार व्हेरीफाईड
IRCTC च्यामते देशात त्यांच्या वापरकर्त्यांची संख्या 13 कोटीहून अधिक आहे. परंतू हैराण करणारी ही बाब आहे की देशात केवळ १० टक्के युजरच आधार व्हेरीफाईड आहेत.  त्यामुळे  ‘तत्काल’ तिकीट बुकिंग प्रक्रियेला आणखी मजबूत बनवण्याच्या उद्देश्याने भारतीय रेल्वे ने नियमांना कठोर करीत केवळ आधार व्हेरीफाईड आयआरसीटीसी अकाऊंटलाच  करण्याची परवानगी दिलेली आहे.

बोगस आयडीवर सरकार कठोर
बुकिंगमध्ये दलालाचा सहभाग वाढल्यानंतर सरकारने बोगस आयडी वाल्या युजरवर अंकुश लावण्यास सुरुवात केली. आयआरसीटीसीने गेल्या एक वर्षात 3.5 कोटी बोगस यूजर आयडी ब्लॉक केल्या आहेत. त्यानंतर या प्लॅटफॉर्मवर सिस्टमवरील ताण कमी झाला आहे. आता रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणात मोठा बदल करीत आता आधार प्रमाणीकरणाचा नियम लागू केला आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की रेल्वे तिकीट बुकिंग नियमत कोणता बदल झालेला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment