Railway money People आज आपण पाहणार आहोत की रेल्वे धारकांना मोठी आनंदाची बातमी आहे रेल्वेतील प्रवाशांना एक मोठी आणि महत्त्वाची आनंदाचीच बातमी आहे कारण रेल्वेतील या प्रवाशांना रेल्वे कडून 10000 मिळणार आहेत व तुम्ही खऱ्या एकदाचे दहा हजार मिळवण्यासाठी तुम्हाला काय आहे काय नाही करायचं तुम्हाला दहा हजार कसे जमा होतील तुमच्या खात्यात यासाठी काय प्रोसेस आहे काय नियम आहेत बघूया संपूर्ण माहिती
Railway money People पूर्ण माहिती
राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आज तुम्हाला जर कुठे प्रवास करायचा असेल देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात प्रवास करायचा असेल तर आपली रेल्वे सर्वात मोठी आपली वाहिनी आहे प्रवास वाहिनीच तिला आपण बोलू शकतो या वाहिनीचा वापर करून आपण देशातल्या कानाकोपऱ्यात कुठेही प्रवास करू शकतो जसे महाराष्ट्रात आपले लाल परी आहे तर सदस्यासाठी आपली रेल्वे परीस म्हणता येईल तर तुम्हाला माहितीये का आता रेल्वेचे कोणत्या प्रवाशांना हजार रुपये देणार आणि कशामुळे या प्रवाशांना रेल्वे डिपार्टमेंट 10 हजार रुपये देणार आहे याचीच माहिती आपण आज घेणार आहोत तुम्हाला हे दहा हजार रुपये मिळवायचे असेल तर काय करावे लागेल तर बघुयात की संपूर्ण विश्लेषक माहिती
Railway money People विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी व्हावी यादृष्टीकोनातून मध्य रेल्वे प्रशासनाच्या मुंबई विभागाने भाग्यवान प्रवासी योजना सुरू केली. ज्या अंतर्गत दररोज एक लकी ड्रॉ काढण्यात येणार असून भाग्यवान विजेत्याला १० हजार रुपये आणि आठवड्यातून एकदा ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. लकी ड्रॉ अंतर्गत दररोज एका तिकीटाचा यूटीएस क्रमांक जारी करण्यात येईल. त्या क्रमांचं तिकीट ज्याकडे असेल त्याला १० हजार रुपये जिंकण्याची संधी होती.
मध्य रेल्वेची ही योजना सुरू देखील झाली. लकी ड्रॉ नुसार तिकीटाचा क्रमांक देखील जाहीर करण्यात आला. मात्र, बक्षिसाच्या रकमेसाठी दावेदारच समोर आला नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई लोकलमधून दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. पण प्रायोगिक तत्त्वावर ही योजना फक्त मध्य रेल्वेवर सुरू करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अंकुश ठेवणे आणि नियमानुसारच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बक्षीस देण्यासाठी मध्य रेल्वेच्या सहयोगाने भाग्यवान प्रवासी योजना सुरू करण्यात आली.
ही योजना २० मार्चपासून सुरू झाली. www.luckyyatra.com या संकेतस्थळावर विजेते तिकीट क्रमांक घोषीत करण्यात आले आहेत. येथे भेट देऊन विजेता तिकीट क्रमांक आणि प्रवाशांनी घेतलेल्या तिकीटावरील (अनारक्षित तिकीट प्रणालीतील यूटीएस) क्रमांक तपासून बक्षिसासाठी दावा करता येणार आहे. यासाठी संबंधितांचा मोबाइल क्रमांक टाकून ओटीपीद्वारे पडताळणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर विजयी तिकीट अपलोड करुन बक्षिसावर दावा करता येणार आहे.
काय आहे योजना?
योजनेतील बक्षिसांच्या रकमेवर अद्याप कोणत्याच प्रवाशाने दावा केलेला नाही. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी लोकलमधील स्क्रीन्स आणि निवडक रेल्वे स्थानकांवरील डिजिटल स्क्रीनवर याची माहिती देण्यात येत आहे. तरीही प्रवाशांपर्यंत अद्याप याची माहिती पोहोचली नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विजेते प्रवासी रेल्वेला मिळत नसल्याचं सांगितलं जात आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या प्रवाशांना दहा हजार रुपये मिळणार आहेत याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करा