WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post scheme new फक्त 50हजार गुंतवा 13लाख मिळतील पहा पूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post scheme new आज आपण पाहणार आहोत की फक्त पन्नास हजार रुपये आपण गुंतवले तर आपल्याला 13 लाख रुपये कसे मिळतील यासाठी आपल्याला गुंतवणुकीत कुठे करावे लागेल कोणती योजना आहे आणि नेमके कोणते योजनेद्वारे हे पैसे आपल्याला मिळणार आहेत याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत

Post scheme new संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे प्रत्येक आपल्या मनुष्य जीवनामध्ये नागरिक आपली गुंतवणूक कुठून कुठे पैशांची करत असते यामध्ये जर आपण बघितलं तर आपले जी गुंतवणूक आहे की आपण कुठे जमीन घेतो आपण कुठे प्लॉट घेतो कुठे गुंठा घेत असतो त्याचप्रमाणे आपले सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो कोणी आपल्या पैशांची गुंतवणूक ही एफडी मध्ये करतो बँकेत सेविंग खात्यामध्ये पैसे ठेवत असतात तर कोणी आपल्या पैशांचे गुंतवणुक ही शेअर मार्केटमध्ये करत असतो यामध्ये त्यांना त्यांचा मोबदला नफा मिळत असतो परंतु तुम्हाला माहित आहे ना अशा काही योजना आहे ज्यामध्ये तुम्ही कमी पैशांमध्ये कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळू शकतात आता याच योजनेबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे का पोस्टाच्या अशा काही योजना आहेत त्यामध्ये तुम्ही चांगला मोबदला मिळू शकतात आणि पोस्टाची योजना म्हणजे सर्वात सुरक्षित योजना देखील असते याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती बघूयात.

Post scheme new आपल्याकडे सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये आणि बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. जेव्हा शेअर मार्केटमध्ये चढ-उतार सुरू असतो तेव्हा अनेक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडतात आणि सरकारी योजनांमध्ये तसेच बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जाते.

दरम्यान जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी शासनाच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आम्ही तुम्हाला शासनाच्या पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेची माहिती सांगणार आहोत. ही योजना पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा ऑफर केली जात आहे

कशी आहे पीपीएफ योजना ?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनेबाबत बोलायचं झालं तर ही एक गव्हर्मेंट योजना आहे. ही गव्हर्मेंट सेविंग स्कीम पूर्णपणे सुरक्षित असून यामध्ये गुंतवणूकदारांना एका वर्षात कमाल तीन लाख रुपये गुंतवता येतात.

या योजनेचे आयुर्मान 15 वर्षांचे आहे म्हणजेच ही योजना पंधरा वर्षांनी परिपक्व होते. पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ अकाउंट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 7.10% दराने परतावा मिळतोय. या स्कीम मध्ये गुंतवणूकदारांना दरवर्षी एकाच वेळी किंवा हप्त्यांमध्ये पैसे जमा करता येतात.

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला वार्षिक किमान 500 आणि कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. म्हणजेच तुम्ही या योजनेत एका वर्षात कमीत कमी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये एवढी रक्कम गुंतवू शकतात.

पीपीएफ योजनेत 50 हजाराची गुंतवणूक केल्यास ?
जर समजा तुम्ही केंद्रशासनाच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनेत दरवर्षी 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटी वर किती पैसा मिळणार याची कॅल्क्युलेशन आता आपण थोडक्यात समजून घेणार
आहोत.

जर एखाद्या ग्राहकाने पीपीएफ योजनेत दरवर्षी 50 हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर त्याला 15 वर्षांनी म्हणजेच मॅच्युरिटी वर एकूण 13 लाख 56 हजार 70 रुपये मिळणार आहेत. मात्र हे कॅल्क्युलेशन सध्याच्या व्याजदरानुसार काढण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.

सध्या पीपीएफ योजनेत ग्राहकांना 7.10% दराने रिटर्न दिले जात आहेत आणि याच व्याजदरानुसार ही रक्कम काढण्यात आली आहे. दरम्यान या रकमेत ग्राहकांची स्वतःची गुंतवणूक ही फक्त साडेसात लाख रुपयांची राहणार आहे आणि उर्वरित पैसे हे त्याला व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत.
म्हणजे जर तुम्ही या योजनेत दरवर्षी 50 हजार रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला पंधरा वर्षांनी एकूण 13 लाख 56 हजार 70 रुपये मिळतील, ज्यात सहा लाख सहा हजार रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळणार आहेत. 

अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या कोणत्या योजनेमध्ये आपल्याला पन्नास हजार रुपये गुंतवून 13 लाख रुपये मिळतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123.या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment