Post office yojana आज आपण पाहणार की राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येतात पोस्टाच्या कोणत्या योजनेमध्ये आपल्याला महिन्याला वीस हजार रुपये मिळतील नेमकी कोणती योजना आहे यासाठी आपल्या अर्ज कसा करायचा आहे कागदपत्र कोणते लागतील या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत.
Post office yojana संपूर्ण माहिती
मनुष्य जीवनामध्ये आपण पैशांची गुंतवणूक फोटो नको ते करत असतो बँकेमध्ये आपण पैसे ठेवत असतो एफ पी मध्ये ठेवत असतो शेअर मार्केट मधील शेअर विकत घेत असतो किंवा आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करतो जमीन घेत असतो प्लॉट घेत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का पोस्टाची अशी योजना केली तर तुम्हाला प्रत्येक 20हजार महिन्याला मिळते आणि ते योजनेचे नाव काय आणि आपल्याला फायदेशीर करेल मला एक पूर्ण माहिती
Post office yojana सामान्य गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक उत्तम बचत योजना आहेत. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर कोणताही धोका नसतो कारण त्याची हमी सरकारकडून दिली जाते.पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर कोणताही धोका नसतो कारण त्याची हमी सरकारकडून दिली जाते.
त्याचबरोबर ५५ वर्षांवरील आणि ६० वर्षांखालील निवृत्त कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ५० वर्षांवरील आणि ६० वर्षांखालील निवृत्त संरक्षण कर्मचारीही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. मात्र, या दोघांसाठी अट अशी आहे की, त्यांनी निवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर १ महिन्याच्या आत गुंतवणूक केलेली असावी. या बचत योजनेवर सध्या ८.२ टक्के दरानं व्याज मिळत आहे.
एससीएसएस योजनेत किमान गुंतवणूक एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. जर तुम्ही ८.२% व्याजदरानं ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक २.४६ लाख रुपये मिळतील, जे दरमहा सुमारे २०,००० रुपये होतात
१ एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी मध्ये तिमाही व्याज दिलं जातं. मुदतपूर्तीपूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खातं बंद करून ती रक्कम नॉमिनीला दिली जाते.पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर कोणताही धोका नसतो कारण त्याची हमी सरकारकडून दिली जाते. यासोबतच एससीएसएस योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळतो ही चांगली गोष्ट आहे. आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याज कमी केलं आहे
एससीएसएस योजना हा एक उत्तम पर्याय आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणूक करून निश्चित परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीममध्ये प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर वजावट मिळते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या या योजनेमध्ये आपल्याला महिन्याला वीस हजार रुपये मिळतील आणि ही योजना खूपच फायदेशीर आहे याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा
Post office yojana chahiye