WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office RD yojana फक्त 1000रुपये गुंतवा लाख रुपये मिळवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office RD yojana आज आपण पाहणार की फक्त हजार रुपये गुंतून आपल्याला कशाप्रकारे लाख रुपये मिळतील याची माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे कागदपत्र पण तिला योजना आहे याविषयी आपणास माहिती पाहणार आहोत.

Post Office RD yojana संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे फक्त आपण हजार रुपये गुंतून आपल्याला कशाप्रकारे लाख रुपये मिळतील आणि नेमकी ही कोणती योजना आहेत केंद्र सरकार राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतो यामध्ये आता आपल्याला फक्त हजार रुपये गुंतवण कशाप्रकारे लाख रुपये मिळतील याविषयी आपण माहिती घेणार आहोत प्रत्येक जण गुंतवणूक कुठे ना कुठे करत असतो यामध्ये आपण शेअर मार्केट असतील फ्लॅट असेल जमीन असेल सोन असेल यामध्ये गुंतवणूक करत असतो परंतु आता तुम्हाला माहिती आहे का आणखीन एक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त हजार रुपये गुंतवून तुम्हाला लाख रुपये मिळू शकतात याविषयी आपण आज सविस्तर माहिती घेऊया.

Post Office RD yojana महागाईच्या काळात सुरक्षित आणि स्थिर परतावा मिळवण प्रत्येक गुंतवणूकदाराच स्वप्न असत. अशातच पोस्ट ऑफिसची एक योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ज्यात दरमहा फक्त ₹1500 ची बचत करून काही वर्षांत लखपती बनता येते. ती आहे पोस्ट

ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना सरकारच्या लघु बचत योजनांपैकी एक असून ती वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येते. यामध्ये दरमहा नियमित गुंतवणूक करून मुदतीनंतर एक ठराविक परतावा मिळतो. सध्या या योजनेवर 6.7% वार्षिक व्याज दर आहे, जो तिमाही चक्रवाढ स्वरूपात दिला जातो.

कशी करता येते सुरुवात?
रिकरिंग डिपॉझिट योजनेत सुरुवात फक्त ₹100 पासून करता येते. जर ₹1500 मासिक गुंतवणुकीचा विचार केल्यास, ५ वर्षांमध्ये तुमचे दरमहा ₹1500 प्रमाणे एकूण ₹90,000 जमा होतील. या कालावधीत मिळणाऱ्या व्याजासह अंतिम रक्कम होईल अंदाजे ₹1,07,050. म्हणजेच, ५ वर्षांमध्ये तुमच्या दर महिन्याला गुंतवलेल्या 1500 रुपयांच्या गुंतवणूकतून तुम्हाला व्याजासह एकूण ₹1,07,050 परतावा मिळेल.

१० वर्षांच्या गुंतवणूकीवर…?
जर तुम्ही हीच गुंतवणूक पुढील ५ वर्षांसाठी वाढवली (म्हणजे एकूण १० वर्षे) केली तर तुमचे एकूण ₹1,80,000 जमा होतील आणि त्यावर मिळणारे व्याज जवळपास ₹76,283 इतके होऊन, तुम्हाला ₹2,56,283 परतावा मिळू शकतो.

ही योजना कोणासाठी योग्य?
नियमित बचत करणारे मध्यमवर्गीय
कमी जोखमीचा पर्याय शोधणारे
वृद्ध किंवा गृहिणी ज्या दीर्घकालीन आणि स्थिर गुंतवणूक शोधत आहेत

अशाप्रकारे आपण पाहिलं की फक्त हजार रुपये गुंतून आपल्याला कशाला लाख रुपये मिळतील याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment