Post Office MIS Scheme आज आपण पाहणार आहोत की कोणत्या योजनेमधून आपल्याला महिन्याला पाच हजार रुपये मिळतील कशामुळे मिळतील यासाठी अर्ज करायचा कसा? त्याचप्रमाणे कागदपत्र कोणते लागतील पात्रता काय असतील आणि नेमकी ही योजना कोणती आहे योजनेचे नाव काय याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत
Post Office MIS Scheme संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे सरकारच्या योजना त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या योजना बँकेच्या योजना अशा भरपूर काही योजना असतात या सर्व योजनेंमधून आपण वेगवेगळे योजनांचा लाभ घेत असतो आणि आपण आपले पैशांची गुंतवणूक कुठल्यातरी योजनेत करत असतो किंवा सरकार मार्फत आपल्याला ते पैसे मिळत असतात तुम्हाला माहिती आहे का पोस्टाची असेल योजना त्या ठिकाणी जर तुम्ही चांगली गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा चांगला मोबदला मिळू शकतो जवळपास तुम्हाला महिन्याला पाच ते साडेपाच हजार रुपये या योजनेतून मिळतील त्यामुळे नेमकी या योजनेविषयी पूर्ण माहिती बघूया
Post Office MIS Scheme पोस्ट ऑफिसमध्ये
आपल्या बँकांप्रमाणे बँकिंग सुविधांचाही लाभ घेता येतो. सध्या पोस्टात गुंतवणूकीच्या अनेक योजना सुरू आहेत.पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याबँकांप्रमाणे बँकिंग सुविधांचाही लाभ घेता येतो. सध्या पोस्टात गुंतवणूकीच्या अनेक योजना सुरू आहेत. पोस्टानं नवीन मंथली इन्कम स्कीम (एमआयएस) २०२५ सादर केली आहे. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला गॅरंटीड परतावा मिळेल. पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतात, ज्यावर तुम्हाला ७.५% व्याज मिळतं. ज्यामुळे तुम्हाला दर महिन्याला चांगलं उत्पन्न मिळतं आणि तुमचा दैनंदिन खर्च सहज भागतो.
आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस २०२५ एमआयएस योजनेबद्दल सांगत आहोत. जर तुम्ही या योजनेत पैसे जमा केले तर तुम्हाला दरमहा १८,३५० रुपयांचं उत्पन्न मिळेल. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या २०२५ च्या एमआयएस योजनेबद्दल.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कोणतीही भारतीय व्यक्ती गुंतवणूक करू शकते, परंतु त्याचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावं. त्याचबरोबर अल्पवयीन मुलाच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी जॉइंट अकाउंट उघडून गुंतवणूक गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत जास्तीत जास्त ३ व्यक्ती संयुक्त खातं उघडून गुंतवणूक करू शकतात.
पोस्ट ऑफिसनं २०२५ मध्ये एमआयएस योजनेत केलेला मोठा बदल म्हणजे आता तुम्ही जॉइंट एमआयएस खात्यात ९ लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही सिंगल अकाऊंटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही फक्त ४.५ लाख रुपयांपर्यंतच पैसे जमा करू शकत
पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत ९ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा ५,५५० रुपये मिळतील, जे तिमाही आधारावर १६,६५० रुपये होतील. पोस्ट ऑफिस एमआयएस योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते
अशाप्रकारे आपण पाहिलं की पोस्टाच्या कोणत्या योजनेतून आपल्यालाही महिन्याला पैसे मिळणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेससाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा