Post office best scheme 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत पोस्टाच्या या योजनेत पैसे गुंतवा दोन वर्षांत तुम्हाला चांगला मोबदला मिळेल याचीच माहिती आपण घेणार आहोत
Post office best scheme 2025 पोस्ट ऑफिसने महिलांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून फक्त दोन वर्षातच महिलांना लाको रुपये मिळणार आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Post office best scheme 2025 पूर्ण माहिती
गुंतवणकुसाठी विविध योजना सुरु झाल्या आहेत. मात्र, गुंतवणूक करताना आपल्याला चांगला परतावा कोणत्या योजनेच्या माध्यमातून मिळतो हे पाहणं महत्वाचं आहे. तसेच गुंतवणूक करताना कोणताही धोका होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. दरम्यान, पोस्ट ऑफिसने महिलांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून फक्त दोन वर्षातच महिलांना लाको रुपये मिळणार आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना. Post office best scheme 2025
भारत सरकारने पोस्ट ऑफिस अंतर्गत एक योजना सुरू केली होती, ज्या अंतर्गत तुम्हाला 2 वर्षांच्या आत लाखो रुपये मिळतील. ही योजना बँक एफडीपेक्षा जास्त परतावा देते. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असे या योजनेचे नाव आहे. सध्या, ही योजना बँक FD च्या 2 वर्षांच्या व्याजदरापेक्षा जास्त परतावा देत आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. या योजनेंतर्गत पालक महिला आणि अल्पवयीन मुलीच्या नावे पैसे जमा करु शकतात. या योजनेत वयोमर्यादा नाही, कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी गुंतवणूक करू शकतात….
कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त 2,00,000 रुपये गुंतवू शकता. Post office best scheme 2025
या योजनेत महिला कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त 2,00,000 रुपये गुंतवू शकतात. सध्याचे खाते उघडणे आणि पुढील खाते यामध्ये तीन महिन्यांचे अंतर राखावे लागेल. लक्षात घ्या की योजनेच्या नियमांचे उल्लंघन करुन उघडलेल्या कोणत्याही खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्याइतकेच व्याज दिले जाते असे आहे
गुंतवणुकीवर किती मिळतो व्याजदर? Post office best scheme 2025
महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत, जमा केलेल्या रकमेवर 7.5 टक्के वार्षिक परतावा उपलब्ध आहे. या योजनेवर सध्या दिले जाणारे व्याज 2 वर्षांच्या बँक एफडीपेक्षा जास्त आहे. तर SBI च्या दोन वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांसाठी 6.80 टक्के आणि ज्येष्ठ
नागरिकांसाठी 7.30 टक्के व्याजदर आहेत
HDFC बँक सामान्य ग्राहकांसाठी 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के दर देते. Axis Bank सामान्य ग्राहकांसाठी 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60 टक्के दर ऑफर करते. पोस्ट ऑफिस मुदत ठेव (2 वर्षांसाठी) 7 टक्के व्याज दर देत आहे.
2 लाख रुपये जमा करुन तुम्हाला किती मिळणार?
तुम्ही या सरकारी योजनेत 2,00,000 ची गुंतवणूक केल्यास, कॅल्क्युलेटरनुसार, दोन वर्षांनी तुम्हाला 32,044 रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 2,32,044 रुपये मिळतील असे आहे
तुम्ही 1 वर्षानंतरही पैसे काढू शकता. Post office best scheme 2025
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या नियमांनुसार, जर तुम्हाला एका वर्षानंतर या खात्यातून पैसे काढायचे असतील, तर खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे. तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 40 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतो
वरील लेखनात आपण या योजनेची पूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा