Pm mudra yojana 2025 आज आपण पाहणार आहोत की आपल्याला स्वतःचा व्यवसाय जर करायचा असेल तर भांडवल लागतं परंतु हे आर्थिक भांडवल आता सरकारच आपल्याला देणार आहे यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत
Pm mudra yojana 2025 पूर्ण माहिती
Pm mudra yojana 2025 प्रत्येकाला आपल्या आयुष्य एक व्यवस्थित सेटल व्हायचं असतं यासाठी व प्रयत्न करत असतो एक तरी नोकरी करतो अन्यथा एकतर व्यवसाय करतो नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणा आवश्यक असतं आणि शिक्षण घेतलं तरी नोकरी काय आपल्या मनाप्रमाणे भेटत नाही म्हणून तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे तुम्ही नोकरी सोडून तुमचं स्वतःचं व्यवसाय करण्याचा विचार करत असतात आणि ते पण तुम्हाला आर्थिक भांडवल सरकार देणार असल्यास तर तुमच्यासाठी नक्कीच ही मोठी आनंदाची बातमी आहे तर चला पाहूया संपूर्ण माहिती
Pm mudra yojana 2025 नोकरी करताना अनेक बंधनं येतात आणि स्वत:ला हवं तसं प्रोजेक्ट करता येत नाही. त्यामुळे काहीतरी स्वत:चं असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. छोटा काही होईना आपल्या व्यवसाय आपणच करायचा असा मानस असतो. पण आर्थिक स्थिती आणि कर्ज मिळेल की नाही या चिंतेत अनेक जण विचार करूनच माघार घेतात. पण तुमच्याकडे चांगली आयडिया असेल तर चिंता करू नका. कारण व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारच तुम्हाला पैसा देईल. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) सरकार कोलॅट्रल फ्री लोन देते. हे कर्ज नॉन कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी दिलं जातं. या सरकारी योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.
या योजनेच्या माध्यमातून पूर्वी 10 लाखांपर्यंत कर्ज दिलं जात होतं. पण मागच्या अर्थसंकल्पात यात भरीव वाढ करून मर्यादा 10 लाखांवरून ही मर्यादा 20 लाख केली आहे. या योजनेत तरुण प्लसची नवीन श्रेणी जोडली असून 20 लाखापर्यंत कर्ज घेता येईल. विशेष म्हणजे हे कर्ज तारणमुक्त आहे आणि त्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.
तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घ्यायचं असेल तर कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेतून घेऊ शकता. प्रादेशिक ग्रामीण बँक, लघू वित्त बँक, बिगर वित्तीय कंपन्यांमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता. चला जाणून कर्जाच्या योजना आणि टप्पे..
शिशु कर्ज- 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं.
किशोर कर्ज – 5 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं.
तरुण कर्ज- 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं.
तरुण प्लस- 20 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं. (पण तरुण श्रेणीत कर्ज घेऊन ते फेडल्यानंतरच या योजनेचा लाभ मिळतो)
नोकरी करताना अनेक बंधनं येतात आणि स्वत:ला हवं तसं प्रोजेक्ट करता येत नाही. त्यामुळे काहीतरी स्वत:चं असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. छोटा काही होईना आपल्या व्यवसाय आपणच करायचा असा मानस असतो. पण आर्थिक स्थिती आणि कर्ज मिळेल की नाही या चिंतेत अनेक जण विचार करूनच माघार घेतात. पण तुमच्याकडे चांगली आयडिया असेल तर चिंता करू नका. कारण व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारच तुम्हाला पैसा देईल.
सरकारची योजना आणि त्याचे स्वरूप
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) सरकार कोलॅट्रल फ्री लोन देते. हे कर्ज नॉन कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी दिलं जातं. या सरकारी योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. या योजनेच्या माध्यमातून पूर्वी 10 लाखांपर्यंत कर्ज दिलं जात होतं. पण मागच्या अर्थसंकल्पात यात भरीव वाढ करून मर्यादा 10 लाखांवरून ही मर्यादा 20 लाख केली आहे. या योजनेत तरुण प्लसची नवीन श्रेणी जोडली असून 20 लाखापर्यंत कर्ज घेता येईल.
विशेष म्हणजे हे कर्ज तारणमुक्त आहे आणि त्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घ्यायचं असेल तर कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेतून घेऊ शकता. प्रादेशिक ग्रामीण बँक, लघू वित्त बँक, बिगर वित्तीय कंपन्यांमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता. चला जाणून कर्जाच्या योजना आणि टप्पे..
कर्जाचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे
शिशु कर्ज- 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं.
किशोर कर्ज – 5 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं.
तरुण कर्ज- 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं.
तरुण प्लस- 20 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं. (पण तरुण श्रेणीत कर्ज घेऊन ते फेडल्यानंतरच या योजनेचा लाभ मिळतो. )
व्यवसाय करण्यासाठी आपल्याला एक टीमची गरज असते या टीम मध्ये भरपूर कामगार असतात किंवा काही भागीदार देखील असतात या भागीदारांना घेऊन देखील चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळू शकतात
तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असलात तरी, मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. कर्जाची एकूण परतफेड कालावधी 12 महिने ते पाच वर्षांपर्यंत आहे. पण तुम्ही कर्ज पाच वर्षांत परतफेड करू शकत नसाल तर तुम्ही त्याचा कालावधी आणखी पाच वर्षांनी वाढवू शकता. सर्वात चांगली बाब म्हणजे मंजूर कर्जाच्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला व्याज आकारला जात नाही. पण मुद्रा कार्डद्वारे काढलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारला जातो.
व्याजदर काय असेल
श्रेणीनुसार व्याजदर बदलतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असावं. लाभ घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावं. बँकेचा डिफॉल्ट इतिहास नसावा. ज्या व्यवसायासाठी मुद्रा लोन घ्यायचं आहे, ती कॉर्पोरेट संस्था नसावी.
असं करा मुद्रा योजनेसाठी अर्ज
सर्वात प्रथम मुद्रा योजनेच्या अधिकृत mudra.org.in या वेबसाईटवर जा. होम पेजवर तीन प्रकारच्या लोनचे पर्याय दिसतील. यात शिशु, किशोर आणि तरुण योजनेपैकी एकाची निवड करा. यानंतर नवं पेज ओपन होईल. त्यावरून अर्ज डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा. अर्ज व्यवस्थितरित्या भरा.
कोणती कागदपत्र आवश्यक आहे
यावेळी आधारकार्ड, पॅनकार्ड, व्यवसायाचा पत्ता सांगणारं दस्ताऐवज, इनकम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न कॉपी, पासपोर्ट साईज फोटो वगैरे लावा. त्यानंतर हा फॉर्म जवळच्या बँकेत जमा करा. बँक अर्जाची छाननी करे आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला लोन देईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर मुद्रा लोन वेबसाईटवर लॉगिन करा आणि ऑनलाईन अर्ज करू शकता.
अशाप्रकारे आपण पाहिलं की सरकार आपल्याला व्यवसाय करण्यासाठी कोणत्या योजनेद्वारे किती पैसे देणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा