WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik vima anudas update पिकविमा पद्धतीत मोठा बदल फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik vima anudas update आज आपण पाहणार आहोत की राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा बाबत कोणती महत्त्वाची बातमी आलेली आहे याबाबत आपण पाहणार आहोत पिक विमा पद्धतीत कोणते निकष बदललेले आहेत कोणत्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहूयात.

Pik vima anudas update संपूर्ण माहिती


राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. पिक विमा पद्धतीमध्ये मोठा बदल झालेला आहे फक्त आता या शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे शेतकऱ्यांचे जीवन पूर्ण पणे शेतीवर अवलंबून असते पण शेती ही पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते आता तुम्हाला माहित आहे का पिक विमा शेतकऱ्यांना राज्य सरकार मार्फत दिला जातो कारण त्यांना थोडासा आर्थिक हातभार मिळावा आणि त्यामुळे हा पीक विमा पद्धतीत कोणत्या बदल झालेले याबद्दल आपण माहिती बघूया

Pik vima anudas update राज्य शासनाने पंतप्रधान पीकविमा योजनेत बदल करण्याचे प्रस्तावित केले आहे. महत्त्वाच्या चार जोखीमबाबी वगळून केवळ पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षाच्या आधारे म्हणजेच उत्पादनातील घट या जोखीम बाबीअंतर्गत विमा भरपाई देण्याचा घाट घातला आहे.

पीकविमा योजनेतील प्रस्तावित बदल रद्द करावेत. त्यादृष्टीने शासनस्तरावर पाठपुरवा करावा, अशी मागणी शेतकरी तसेच पीकविमा चळवळीतील कार्यकर्त्यांनी परभणी जिल्ह्याील लोकप्रतिनिंधीकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सध्याची पंतप्रधान पीकविमा योजना सर्वसमावेशक आहे. त्यामध्ये पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीतील पावसाचा खंडकाळ (ड्रायस्पेल) त्यामुळे येणारी उत्पादनातील घट, अतिवृष्टी, पूर यासारख्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, कीड, रोगामुळे होणारे नुकसान या पासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळते.

यात पिकांची पेरणी किंवा लावणी न होणे (प्रिव्हेंटेड सोविंग, प्लॅँटिंग, जर्मिनेशन), मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन अॅडव्हर्सिटी), स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलेमिटीज), काढणी पश्चात नुकसान (पोस्ट हार्वेस्टिंग लॉसेस) या चार महत्त्वाच्या जोखीमबाबी आहेत.

या चार जोखीम बाबींअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी विमा भरपाई ही उत्पादनावर आधारित मिळणाऱ्या विमा भरपाईपेक्षा अधिक आहे. महायुतीने जाहिरम्यातील आश्वासनांची पूर्तता करावी.

पीकविमा योजनेतील बदल रद्द करावेत, यासाठी शेतकऱ्यांच्या भावना शासन स्तरावर मांडाव्यात, अशी मागणी आमदार राजेश विटेकर, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याकडे पीकविमा अभ्यासक हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे, अरुण मुंढे, माधव घुन्नर, गजानन कापसे, विश्वजित शिंदे यांनी केली आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की पिक विमा योजनेतील जे बदल आहेत ते कोणत्या आहेत आणि कशामुळे झालेले याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी आपण सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment