Pan Card Loan आज आपण पाहणार आहोत की पॅन कार्डवर आपल्याला कशाप्रकारे कर्ज मिळणार आहे ते कुठे मिळणार अर्ज पद्धत काय असेल ते कर्ज कसे आणि कुठे मिळणार याचीच माहिती आपण घेणार आहोत दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला काही ना काही अडचण असते त्या अंतर्गत त्याला पैशाची गरज असते त्यामुळे तो कुठे ना कुठे कर्ज घेत असतो तर पॅन कार्ड तर सगळीकडे असते या पॅन कडून आता कर्ज कसे भेटेल याची माहिती आपण बघुयात.
Pan Card Loan पूर्ण माहिती
देशात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. पॅन कार्ड हा कायमस्वरूपी १० अंकी क्रमांक असतो, जो आयकर विभागाकडून जारी केला जातो. पॅन कार्डशिवाय तुम्ही बँकांमधून कोणतीही मोठी रक्कम काढू शकत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्हाला पॅन कार्डवर बँकांकडून कर्ज मिळू शकते. पॅनकार्ड हे आजच्या काळात आपल्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. याशिवाय तुम्ही बँक खाते उघडू शकणार नाही किंवा आयकर रिटर्न भरू शकणार नाही.
कार्डवर कर्ज कसे मिळणार?
आजच्या काळात कर्ज घेणे अवघड काम नाही. जर तुमची कागदपत्रे बरोबर असतील तर कर्ज सहज उपलब्ध होते. पण काही वेळा कर्ज मिळण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पॅन कार्डवर वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. बहुतेक बँका पॅन कार्डवर ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. पॅन कार्डवर कर्ज देण्यापूर्वी कोणतीही बँक किंवा एनबीएफसी ग्राहकांचा सिबिल स्कोर तपासते.
Pan Card Loan आपत्कालीन परिस्थितीत पैशांची
आवश्यकता असल्यास अनेक लोक कर्ज घेतात. तसेच कर्ज घेण्याचे विविध मार्गही बाजारात उपलब्ध आहेत. आता तुम्हाला फक्त पॅन कार्डच्या मदतीने लाखो रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही खूप सोपी आहे.
आधार आणि मतदार ओळखपत्राप्रमाणेच पॅनकार्ड हे देखील एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. तुम्ही जेव्हाही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बहुतांश वेळा पॅन कार्ड आवश्यक असते, परंतु आता तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि ओळखीच्या आधारे पॅन कार्डवर कर्ज मिळू शकते. डिजिटल कर्ज देणारी अॅप्स आणि NBFC सोबत, अशा अनेक बँका आहेत ज्या अशा प्रकारचे कर्ज देतात.
कोणते कागदपत्रे लागतील Pan Card Loan
जर तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला काही कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. यामध्ये तुमच्या कामाचा अनुभव देखील समाविष्ट आहे. तुमचा कामाचा अनुभव किमान दोन वर्षांचा असेल तरच तुम्हाला पॅन कार्डवर वैयक्तिक कर्ज मिळेल. तुम्ही नोकरी किंवा तुमचा व्यवसाय करत असाल, तुमचा सिबिल स्कोर दोन्ही परिस्थितींमध्ये चांगला असेल तरच तुम्हाला पॅन कार्डवर वैयक्तिक कर्ज मिळू शकेल असा आहे
पॅन कार्डवर आपल्याला जर कर्ज मिळवायचा असेल तर काही बेसिक स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागतील याची माहिती तुम्हाला मिळणार आहे की तो अर्ज कसा करायचा काय करायचं आहे
पॅन कार्डवर कर्ज मिळवण्यासाठी असा करा अर्ज. Pan Card Loan
- सर्वप्रथम कर्ज देणारी बँक किंवा NBFC कोणती आहे ते शोधा.
- आता बँक किंवा NBFCच्या वेबसाइटवर जा किंवा शाखेला भेट द्या आणि अर्ज करा.
- तुम्हाला किती कर्ज हवे आहे, तुमचा क्रेडिट स्कोअर काय आहे इत्यादी अनेक महत्त्वाची माहिती द्यावी लागेल.
- आता तुमचा ओळख पुरावा म्हणून पॅन कार्ड गरजेचे आहे.
- काही ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड किंवा उत्पन्नाचा पुरावा देखील द्यावा लागेल.
- दिलेली माहिती योग्य असल्यास, कर्ज त्वरित मंजूर केले जाईल.
•पण अशा कर्जावरील व्याज जास्त असते कारण ते असुरक्षित असतात आणि हमी म्हणून काहीही ठेवण्याची आवश्यकता नसते.
पॅन कार्डवर कर्ज मिळविण्यासाठी, तुम्ही खालील निकष
पूर्ण करणे गरजेचे आहेत
- व्यवसायः तुम्ही MNC, पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करत असाल.
- वयः तुमचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
- पॅन आणि आधारः तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक केलेले असावे.
- उत्पन्नः तुमचे मासिक उत्पन्न किमान 25,000 रुपये असावे.
- किमान शैक्षणिक पात्रताः तुम्ही किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
- कामाचा अनुभवः तुमच्याकडे कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
कोणत्याही सुरक्षेशिवाय कर्ज उपलब्ध Pan Card Loan
तुम्ही तुमच्या पॅन कार्डद्वारे ५०,००० रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज सहजपणे घेऊ शकता. बँका तुम्हाला हे कर्ज कोणत्याही सिक्युरिटीशिवाय देतात. याचा अर्थ तुम्हाला बँकेकडे काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. मात्र, तुमचा सिबिल स्कोर चांगला असले तरच तुम्हाला हे कर्ज मिळू शकेल. वैयक्तिक कर्जाचा व्याजदर गृहकर्ज, कार कर्जापेक्षा जास्त असतो आणि तो असुरक्षित श्रेणीत येतो. या कारणास्तव बँका पॅन कार्डद्वारे कर्जाच्या स्वरूपात जास्त रक्कम देत नाहीत.
अशाप्रकारे आपण बघितलं की पॅन कार्डवर आपल्याला जास्तीत जास्त कर्ज कसे मिळेल आणि कुठे मिळते याची माहिती आपण घेतली अशा सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.