NPS SCHEME 2025 आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला महिन्याला एक लाख रुपये पेन्शन मिळेल यासाठी कोणती सरकारी योजना आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत यासाठी आठ काय असेल पात्रता काय असेल अर्ज कुठे करायचं असेल हे सरकारी योजनेचा कुठला फायदा आपल्याला होणार आहे आणि महिन्याला आपल्याला एक लाख रुपया कसे मिळतील बघुयात संपूर्ण विश्लेषक माहिती…
NPS SCHEME 2025. पूर्ण माहिती
प्रत्येकाला आर्थिक गरज ही असते आणि मनुष्य जीवनामध्ये आर्थिक गरज असतेच या आर्थिक गरजेमध्ये जर तुम्हाला सरकारी योजनेचा फायदा मिळत असेल तर तुम्हाला नक्कीच एक चांगला फायदा होत असेल म्हणजे आर्थिक गुंतवणूक करण देखील काळाची गरज आहे आणि ती आर्थिक गुंतवणूक जर आपण एखाद्या सरकारी योजनेत केले तर आपल्याला सुरक्षितता भेटत असते तर जाणून घेऊयात अशाच एका सरकारी योजनेबद्दल ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल
NPS Investment: भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या उलथापालथी पाहायला मिळत आहेत.गुंतवणुकदारांना मोठं नुकसान सोसावं लागत आहे. त्यातच आता लोक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. ज्यामध्ये मुद्दलही सुरक्षित राहिल आणि लॉन्ग टर्ममध्ये करोडोंचा फायदा देखील होईल. त्यामुळं आता सरकारनं एक एसी योजना आणली आहे, जी खरंतर पेन्शन योजना आहे. या योजनेमुळं महिन्याला १ लाख रुपयांची पेन्शन मिळणार आहे. तसंच एकरकमी कोट्यवधींचा परतावा देखील मिळणार आहे
NPS SCHEME 2025ही योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात एनपीएस आहे. या योजनेनुसार तुम्हाला महिन्याच्या प्रिमियमवर रिटर्न मिळणार आहे. यामध्ये कोणीही सरकारी किंवा प्रायव्हेट सेक्टरचे कर्मचारी गुंतवणूक करु शकतात. ही योजना निवृत्तीनंतर पेन्शनसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कर्मचारी आणि कंपनी दोघांच्या कॉन्ट्रब्युशनवर टॅक्स देखील मिळतो. शेअर बाजाराशी लिंक असल्यानं या योजनेतून मार्केटवर आधारित रिटर्न दिले जातात.
NPS चे नियम
एनपीएसचं अकाऊंट हे पोर्टेबल असतं, म्हणजेच हे अकाऊंट देशभरात कुठुनही ऑपरेट करता येतं. या योजनेंतर्गत रिटायरमेंटनंतर डिपॉझिटवर ६० टक्के हिस्सा काढता येतो. उरलेला ४० टक्के हिस्सा पेन्शनमध्ये टाकला जातो. एनपीएसला निधी विनियामक आणि विकास प्राधिकराद्वारे संचालित केलं जोतं. एनपीएस अंतर्गत टियर १ आणि टियर २ अकाऊंट सुरु करता येतं.
करोडो रुपये कसे जमा होतील
जर तुम्ही एनपीएसमध्ये गुंतवणुकीचं प्लॅनिंग करत असाल तर तुमचं वय ४० असेल तर पुढील २० वर्षापर्यंत तुम्ही १ लाख रुपयांच्या पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. पण यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये एनपीएसमध्ये टाकावे लागतील. यावर तुम्ही दरवर्षी १० टक्के गुंतवणूक वाढवू शकता. जर यावर अंदाजे १० रिटर्न गृहित धरलं तर २० वर्षात तुम्हाला या गुंतवणु 100 ३ कोटी २३ लाख रुपये जमा होतील. यामध्ये एकूण रक्कम १.८५ कोटी रुपये असेल तर एकूण गुंतवणूक १.३७ कोटी रुपये असेल. यावर एकूण कर सेविंग ४१.२३ लाख रुपये असेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की महिन्याला एक लाख रुपये पेन्शन आपल्याला कशाप्रकारे मिळेल याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा