NHAI Recruitment today आज आपण पाहणार आहोत की आपल्याला सरकारी नोकरी कशी मिळणार आहेत पगार देखील किती असेल वयाच्या काय असेल कागदपत्र काय लागतील त्याचप्रमाणे आपल्याला अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा आहे त्याचप्रमाणे नोकरी आपल्याला कसे मिळेल याविषयी आपल्याला माहिती मिळवायचे आहे.
NHAI Recruitment today संपूर्ण माहिती
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आपण जर नोकरीच्या शोधात असताना आपल्याला सरकारी नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आलेले आहेत सरकारी नोकरी निघालेली आहे आणि कुठल्या डिपार्टमेंट मध्ये निघालेले आहे त्याचप्रमाणे किती जागा आहेत आणि आपल्याला पगार किती असणार आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत कारण प्रत्येक तरुणांचा एक स्वप्न असतं आपल्या शिक्षण झाल्यानंतर एक चांगली नोकरी मिळावी तर त्या तरुणांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे तर तुमच्या संबंधित कोणी नातेवाईक असेल तर नक्कीच त्याला हा लेख शेअर करा
NHAI Recruitment today भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2025 (06:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 60
रिक्त पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
शैक्षणीक पात्रता : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2025
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 जून 2025 रोजी 30 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 56100/- ते 1,77,500/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2025
अधिकृत संकेतस्थळ : nhai.org
अशाप्रकारे आपण पहिले कोणत्या डिपार्टमेंट मध्ये नोकरी निघालेले आहेत याची माहिती सरकारी या विषयी माहिती पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा